ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मोठी बातमी Exclusive LIVE:  'फडणवीस आम्हाला गोळ्या घालतील', मुलाखतीत जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-08-28

Просмотров: 112365

Описание: #Manojjarange #MarathaReservation #DevendraFadnavis
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. अनेक जिल्ह्यांमधून मराठा आंदोलन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. सरकारकडून त्यांना एका दिवसाची परवानगी दिली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय आजही आंदोलनाला रिसोर्सेस उभे करणारे लोकं कोण आहेत, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, याला आम्ही सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु त्यांचं नुकसान होईल, फायदा नाही, असं ते म्हणालेत. यावरच चर्चा करूया मोठी बातमीमध्ये आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळेसोबत
#RPT0429

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मोठी बातमी Exclusive LIVE:  'फडणवीस आम्हाला गोळ्या घालतील', मुलाखतीत जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

tv9 Marathi Special Report | Uddhav Thackeray | तुटवडा नाही मग रांगा लागत आहेत?- उद्धव ठाकरे

tv9 Marathi Special Report | Uddhav Thackeray | तुटवडा नाही मग रांगा लागत आहेत?- उद्धव ठाकरे

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा

Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा

Baramati Bypoll Election  बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात?

Baramati Bypoll Election बिनविरोध करण्याचा मार्ग खडतर, धनगर समाज निवडणुकीच्या रिंगणात?

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

राज्याभिषेकावर वादग्रस्त वक्तव्य, सभागृह तहकूब; अखेर आव्हाडांनी माफी मागितली

राज्याभिषेकावर वादग्रस्त वक्तव्य, सभागृह तहकूब; अखेर आव्हाडांनी माफी मागितली

Maharashtra Dhangar Reservation Protest | Mumbai मध्ये पिवळं वादळ धडकलं, सरकार ऐकणार का?

Maharashtra Dhangar Reservation Protest | Mumbai मध्ये पिवळं वादळ धडकलं, सरकार ऐकणार का?

रविराज साबळे यांना धमक्या, अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयात गेले पण नोटिस प्रकरणाला वेगळं वळण ?

रविराज साबळे यांना धमक्या, अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयात गेले पण नोटिस प्रकरणाला वेगळं वळण ?

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Nishikant Dube यांचं बंदीतही भीमाशंकर दर्शन,भक्तांसह नागरिकांचा इशारा? | Pune News | Raj Thackeray

Nishikant Dube यांचं बंदीतही भीमाशंकर दर्शन,भक्तांसह नागरिकांचा इशारा? | Pune News | Raj Thackeray

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Uddhav Thackeray | BJP

Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Uddhav Thackeray | BJP

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Aslam Shaikh Rais Shaikh या Muslim आमदारांचा धर्मस्वातंत्र्य विधेयकाला कडाडून विरोध | Vidhan Sabha

Aslam Shaikh Rais Shaikh या Muslim आमदारांचा धर्मस्वातंत्र्य विधेयकाला कडाडून विरोध | Vidhan Sabha

Maharashtra Vidhan Sabha Live : दादांविना राष्ट्रवादीची कामगिरी कशी?| Sunetra Pawar | Budget Session

Maharashtra Vidhan Sabha Live : दादांविना राष्ट्रवादीची कामगिरी कशी?| Sunetra Pawar | Budget Session

⚡️Путин СРОЧНО ОБРАТИЛСЯ к УКРАИНЕ! В Москве НАЧАЛАСЬ КАТАСТРОФА. ЯКОВЕНКО, ЛИПСИЦ. Лучшее

⚡️Путин СРОЧНО ОБРАТИЛСЯ к УКРАИНЕ! В Москве НАЧАЛАСЬ КАТАСТРОФА. ЯКОВЕНКО, ЛИПСИЦ. Лучшее

Maratha Vs OBC Reservation: सरकारच्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला का? | Bade Mudde

Maratha Vs OBC Reservation: सरकारच्या GRमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला का? | Bade Mudde

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]