Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Uddhav Thackeray | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-17
Просмотров: 3537
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on shivaji maharaj ) विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर (maharashtra anti conversion bill ) बोलत होते. या विधेयकावर ते बोलत असताना इतिहासातील विविध दाखले देत होते. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासंदर्भातील एक दाखला देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन सभागृहात वाद निर्माण झाला. विधानसभा ( Maharashtra Vidhan Sabha live ) अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली.
Maharashtra Vidhan Sabha live : Jitendra Awhad काय बोलले की गोंधळ उडाला?| Nitesh Rane
#Vidhansabha #Maharashtra #JitendraAwhad
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: