Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-16
Просмотров: 3306
Описание:
Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | महाराष्ट्र विधानसभेत बहुचर्चित 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026' ( Freedom of Religion ) मांडण्यात आले. या विधेयकावर बोलताना शिवसेना (UBT) नेते भास्कर जाधव ( Shivsena Uddhav Balasaheb Thackeray ) यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सत्तेच्या बळावर होणारे धर्मांतर आणि फसवणुकीने होणाऱ्या विवाहांवर भाष्य करताना त्यांनी हे विधेयक सर्वसमावेशक असणे का गरजेचे आहे, हे ठामपणे मांडले. पण त्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आणि काही सूचना केल्या
#bhaskarjadhav #uddhavthackeray #shivsena #shivsenaubt #vidhansabha #maharashtrapolitics #freedomofreligion #newbillvidhansabha #marathinews #marathi #mumbaitak #marathinews #
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: