Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-16
Просмотров: 5202
Описание:
Jitendra Awhad controvesial statement on Chhatrapati Shivaji Maharaj: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा
#JitendraAwhad #ShivajiMaharaj #MaharashtraAssembly #Controversy #PoliticalNews #BreakingNews #NCP #RahulNarwekar #MaharashtraPolitics #MLAControversy #AssemblyNews #HindiNews #LatestNews #PoliticalUproar #MaharashtraNews #MLAStatement #SuspensionDemand #TrendingNews #NewsUpdate #AssemblyDebate
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: