ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nishikant Dube यांचं बंदीतही भीमाशंकर दर्शन,भक्तांसह नागरिकांचा इशारा? | Pune News | Raj Thackeray

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-16

Просмотров: 699

Описание: निशिकांत दुबेंसाठी (Nishikant Dube) बंद भीमाशंकर मंदिराचे (Bhimashankar Temple) दरवाजे उघडल्याचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये वर्षभर गर्दी असते.मात्र जिर्णेाद्धारामुळे जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदीर बंद ठेवण्यात आलंय.तरीही शनिवारी मंदिरात काही भक्त आल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंना (Raj Thackeray) आव्हान देत देशभरातला माहोल निशिकांत दुबेंनी गरम केला होता. याच खासदार दुबेंनी काल भीमाशंकर मंदिरात येऊन दर्शन घेतलं.त्यानंतर भक्तांनी संताप व्यक्त केलाय. भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे मात्र झारखंड मधील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने मात्र आज सर्वच नियम धाब्यावर बसवले म्हणत भक्तांनी रोष व्यक्त केलाय.
#MHT038
#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #RajThackeray #NishikantDube #PuneNews #BhimashankarNews

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nishikant Dube यांचं बंदीतही भीमाशंकर दर्शन,भक्तांसह नागरिकांचा इशारा? | Pune News | Raj Thackeray

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Jitendra Awhad UNCUT Speech: विधानसभेतील राड्याच्या आधी आव्हाडांचं जोरदार भाषण | Mumbai Tak

Marathi Top Headlines Today | 17 March | 9 AM | Iran Israel War Update | LPG Gas Shortage

Marathi Top Headlines Today | 17 March | 9 AM | Iran Israel War Update | LPG Gas Shortage

Amol Mitkari Exclusive: अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा का नाही? मिटकरी संतापले, कुणाची नावं घेतली?

Amol Mitkari Exclusive: अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा का नाही? मिटकरी संतापले, कुणाची नावं घेतली?

Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा

Jitendra Awhad यांनी विधानसभेत माफी मागितली, अध्यक्ष Rahul Narvekar यांचा शेवटचा इशारा, ड्रामा

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 March 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 March 2026 | Marathi News tv9 marathi

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

#आतली_बातमी Live: लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांच्याशी बातचीत.. Israel-Iran Conflict | Ashish Jadhao Live

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

Balumama Bhaknuk 2026: तिसरं महायुद्ध, मोठ्या नेत्याची हत्या ? बाळूमामांच्या भाकणुकीत काय सांगितलंय?

राज्याभिषेकावर वादग्रस्त वक्तव्य, सभागृह तहकूब; अखेर आव्हाडांनी माफी मागितली

राज्याभिषेकावर वादग्रस्त वक्तव्य, सभागृह तहकूब; अखेर आव्हाडांनी माफी मागितली

Jitendra Awhad Vidhan Sabha : शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Jitendra Awhad Vidhan Sabha : शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

युवराज आणि संपादक संपवणार शिल्लकसेना!

युवराज आणि संपादक संपवणार शिल्लकसेना!

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

Ajit Pawar अपघातासंदर्भात विधीमंडळात चर्चा का होत नाही? सरकार यावर शांत का? | Devendra Fadnavis

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

Jitendra Awhad Vidhansabha Speech: आव्हाडांचं विधानसभेत वक्तव्य, मंत्र्यांनी घेरलं, संपूर्ण राडा

तामिळनाडू, प.बंगाल, केरळमध्ये भाजपची कसोटी, निवडणुकीचं गणित काय?

तामिळनाडू, प.बंगाल, केरळमध्ये भाजपची कसोटी, निवडणुकीचं गणित काय?

tv9 Marathi Special Report | Uddhav Thackeray | तुटवडा नाही मग रांगा लागत आहेत?- उद्धव ठाकरे

tv9 Marathi Special Report | Uddhav Thackeray | तुटवडा नाही मग रांगा लागत आहेत?- उद्धव ठाकरे

Jayant Patil On Gopichand Padlkar | पडळकरांना उत्तर देणं का टाळतात? जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil On Gopichand Padlkar | पडळकरांना उत्तर देणं का टाळतात? जयंत पाटील काय म्हणाले?

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

Bhaskar Jadhav on Freedom of Religion Bill | ठाकरेंच्या पक्षाचा पाठिंबा, भास्कर जाधवांनी बाजू मांडली

Iran vs America : Donald Trump यांची NATO आणि China ला इशारा, Hormuz साठी एकत्र येण्याची धमकी

Iran vs America : Donald Trump यांची NATO आणि China ला इशारा, Hormuz साठी एकत्र येण्याची धमकी

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

Pune Nagesh Jadhav Case : मुलीच्या घरच्याकडून मुलाला मरेपर्यंत मारहाण… कोथरूडची FIR ‘मुंबई Tak’ वर

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

Omraje Nimbalkar LIVE | नाशिकमधून ओमराजे निंबाळकर लाईव्ह | Zee24Taas

Omraje Nimbalkar LIVE | नाशिकमधून ओमराजे निंबाळकर लाईव्ह | Zee24Taas

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]