Gas Crisis Maharashtra : सिलेंडरसाठी रांगा, उद्योग बंद होणार का ? महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-11
Просмотров: 110007
Описание:
#BolBhidu #GasCylinderCrisis #Maharashtra
हॉटेलमध्ये जा, एकतर हॉटेल बंद, सुरु असलंच तर डोसा मिळणार नाही, कारण हॉटेलवाल्यांकडे गॅसच नाहीये. लोकं ५ ते ६ तास रांगेत थांबले आहेत, का तर घरगुती गॅस हवा आहे. एवढा वेळ थांबल्यानंतरही लोकांना गॅस मिळेलच असं नाही. ही परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत बोलताना १८ लाख किंमतीचे गॅस सिलेंडर चोरीला गेल्याचा दावा केला आहे, ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका आता महाराष्ट्राला बसायला लागला आहे, मिडल ईस्ट मधून होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडचण निर्माण झाली असून राज्यात अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवतोय. केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर या मोठ्या शहरांसह राज्यातील अनेक छोट्या शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना आणि घरगुती गॅस ग्राहकांना मोठा फटका बसतोय. सिलेंडर मिळायला उशीर होत असल्याने,आपल्याला सिलेंडर मिळणारच नाही का ? या भीतीने लोकांनी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ? कुठे तुटवडा आहे, कुठे पुरवठा सुरळीत आहे ? सगळी माहिती सांगणारा हा व्हिडीओ..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: