ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

LPG Cylinder Crisis : मेस-खानावळी बंद ! विद्यार्थ्यांवर पुन्हा लॉकडाऊन सारखं संकट ? | Vishaych Bhari

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-03-11

Просмотров: 14347

Описание: #vishaychbhari #lpggas #lpggascylinder #gascylinderpricehike #gascrisis

LPG Cylinder Crisis : मेस-खानावळी बंद ! विद्यार्थ्यांवर पुन्हा लॉकडाऊन सारखं संकट ? | Vishaych Bhari

मित्रांनो, सध्या मिडल इस्टमध्ये अमेरिका-इराण-इस्राईल अशा देशांमध्ये युद्ध सुरूये. यामुळं आखाती देशांना थेट फटका बसलाय हे तर दिसतंयच. पण भारतालाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसतोय आणि तो खूपच गंभीर आहे. युद्धामुळं आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होईल, हे सगळ्यांना माहितीच होतं.. पण ते होण्याआधीच आपल्याकडे एलपीजीचं संकट आलंय. म्हणजे अभ्यास केला पेट्रोलचा आणि पेपरला आला एलपीजी असं काहीसं झालंय.. आणि त्यामुळं एलपीजीच्या किंमती तर वाढल्यातच, पण त्याचा पुरवठाही ठप्प झालाय. आता घरगुती सिलेंडरच्या बाबतीत अजून तरी फक्त दरवाढीचाच फटका बसलाय. पण व्यावसायिक सिलेंडर आजिबातच कुठे मिळत नसल्याचं दिसतंय.. आणि या सगळ्यामुळं काय झालंय.. तर ठिकठिकाणच्या मेस, खानावळी आणि छोटी हॉटेल्स बंद झालीत. माझा एक मित्र हिंजवडीमध्ये राहतो, त्याच्या पीजी मालकाने सगळ्यांना एक मेसेज पाठवलाय, ज्यात त्याने म्हटलंय की हे सिलेंडरचं संकट दूर होईपर्यंत चपाती आणि नाश्त्याचे पदार्थ मिळणार नाहीत.. दुसरा एक मित्र पेठेत mpscची तयारी करतो.. त्याची आहे ती मेस सध्या गॅस नसल्यामुळं बंद झालीय, नवी मेस शोधायला गेलं, तर त्याही बंदच दिसतायत.. मेसवर जेवणाऱ्या काही पोरांनी तर हे सगळं लॉकडाऊन सारखं असल्याचं म्हटलंय.. सिलेंडर टंचाईचा हॉटेल मालकांना आणि परिणामी या विद्यार्थ्यांना, तसंच घरापासून दूर राहणाऱ्या सगळ्यांनाच कसा फटका बसतोय याचा घेतलेला हा आढावा..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
( Ipg cylinder crisis, Ipg cylinder crisis in india, Ipg gas crisis, commercial lpg crisis india, student mess crisis, lpg crisis india, mess closed gas shortage,hostel mess problem, hotel restaurant crisis, middle east crisis impact india, hostel food issue, commercial lpg shortage india, commercial gas cylinder price, lpg gas news Mrathi News, Pune, Students issues, iran israel war, iran war, us iran war, wion iran war news, middle east war iran israel escalation, iran missile strikes )

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
LPG Cylinder Crisis : मेस-खानावळी बंद ! विद्यार्थ्यांवर पुन्हा लॉकडाऊन सारखं संकट ? | Vishaych Bhari

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta: अमेरिकेचा Missile Stock संपण्याच्या मार्गावर, US Army Iran च्या रस्त्यावर उतरणार ?

Explainer Katta: अमेरिकेचा Missile Stock संपण्याच्या मार्गावर, US Army Iran च्या रस्त्यावर उतरणार ?

Marathi Top Headlines Today | 12 March | 9 PM | Gas Cylinder News | Hormuz News

Marathi Top Headlines Today | 12 March | 9 PM | Gas Cylinder News | Hormuz News

गॅस तुटवड्यावर हॉटेल चालकांनी शोधला पर्याय, मेनू कार्डमध्ये बदल|LPG Shortage Hits Hotel Business|SA4

गॅस तुटवड्यावर हॉटेल चालकांनी शोधला पर्याय, मेनू कार्डमध्ये बदल|LPG Shortage Hits Hotel Business|SA4

Niphad Crime: शादाबला शोधायला गावात मोर्चे, सोशल मीडिया कॅम्पेन, खुनाची मास्टरमाईंड बायकोच निघाली

Niphad Crime: शादाबला शोधायला गावात मोर्चे, सोशल मीडिया कॅम्पेन, खुनाची मास्टरमाईंड बायकोच निघाली

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Notebandi 2.0: Why Are Indians Standing in Line for Gas Cylinders Again? | Explained

Notebandi 2.0: Why Are Indians Standing in Line for Gas Cylinders Again? | Explained

Pune LPG Issue : LPG चा तुटवडा, पुण्यात इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन खरेदीसाठी मोठी गर्दी

Pune LPG Issue : LPG चा तुटवडा, पुण्यात इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन खरेदीसाठी मोठी गर्दी

Internet Data Tax : सरकार डेटावर टॅक्स लावायच्या तयारीत, आता इंटरनेट होणार महाग ? | Vishaych Bhari

Internet Data Tax : सरकार डेटावर टॅक्स लावायच्या तयारीत, आता इंटरनेट होणार महाग ? | Vishaych Bhari

Gas Crisis Maharashtra : सिलेंडरसाठी रांगा, उद्योग बंद होणार का ? महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती ?

Gas Crisis Maharashtra : सिलेंडरसाठी रांगा, उद्योग बंद होणार का ? महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती ?

सिलेंडर मिल रहा है, सरकार का दावा लेकिन अफवाह की वजह से लाइन लंबी है?

सिलेंडर मिल रहा है, सरकार का दावा लेकिन अफवाह की वजह से लाइन लंबी है?

तेलसंकटात भारतासाठी आनंदाची बातमी, Shenlong जहाज होर्मुझमधून कसं आलं? | Iran-Israel War | NDTV

तेलसंकटात भारतासाठी आनंदाची बातमी, Shenlong जहाज होर्मुझमधून कसं आलं? | Iran-Israel War | NDTV

LPG गॅस तुटवड्याने घरगुती सिलिंडर मिळेना, वापरकर्ते त्रस्त, महाराष्ट्रातील लोक म्हणतात… |

LPG गॅस तुटवड्याने घरगुती सिलिंडर मिळेना, वापरकर्ते त्रस्त, महाराष्ट्रातील लोक म्हणतात… |

Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

Raju Parulekar Interview: धर्म-विज्ञान-संस्कृतीचं हे कसलं रसायन आहे इराण..ट्रम्प यांना कल्पना नसावी

Raju Parulekar Interview: धर्म-विज्ञान-संस्कृतीचं हे कसलं रसायन आहे इराण..ट्रम्प यांना कल्पना नसावी

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

America Iran War : या कारणांमुळे इराण अमेरिकेला नमवणार ? | Vishaych Bhari

America Iran War : या कारणांमुळे इराण अमेरिकेला नमवणार ? | Vishaych Bhari

LPG Gas shortage | महाराष्ट्राला युद्धाची झळ, सामान्य नागरिकांची तारांबळ; घरगुती गॅससाठी रांगा

LPG Gas shortage | महाराष्ट्राला युद्धाची झळ, सामान्य नागरिकांची तारांबळ; घरगुती गॅससाठी रांगा

Iran vs America : '...तरच संघर्ष थांबणार !' Iran च्या America समोर 3 अटी, Donald Trump ची पंचायत !

Iran vs America : '...तरच संघर्ष थांबणार !' Iran च्या America समोर 3 अटी, Donald Trump ची पंचायत !

Operation Thunderbolt : Mossad आणि Israeli Commandos ने कसं वाचवलं Hijack झालेलं विमान ?

Operation Thunderbolt : Mossad आणि Israeli Commandos ने कसं वाचवलं Hijack झालेलं विमान ?

Cuba vs USA: Fidel Castro, Che Guevara यांच्या नेतृत्वात Cuba जागतिक महासत्ता अमेरिकेला कसा भिडला ?

Cuba vs USA: Fidel Castro, Che Guevara यांच्या नेतृत्वात Cuba जागतिक महासत्ता अमेरिकेला कसा भिडला ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]