Raju Parulekar Interview: धर्म-विज्ञान-संस्कृतीचं हे कसलं रसायन आहे इराण..ट्रम्प यांना कल्पना नसावी
Автор: Prashant Kadam
Загружено: 2026-03-11
Просмотров: 14963
Описание:
२८ फेब्रुवारीला इराणवर हल्ले सुरु झाले...आता २ आठवडे होत आले तरी अजून इराण शरण यायला तयार नाहीय..उलट होर्मुझच्या खाडीतून जगाची तेलनाकाबंदी करुन इराण आत्ता सगळी सूत्रं स्वताच्या हातात ठेवताना दिसतोय. इतक्या हल्ल्यानंतरही अमेरिकेच्या विरोधात इराण हार का मानत नाहीय..याची चर्चा इतिहास, संस्कृतीच्या अंगानं करुयात...ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्यासोबत.
#iranisraelwar #usa #usiran #donaldtrumpnews #iranisraelwarnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: