LPG Gas shortage | महाराष्ट्राला युद्धाची झळ, सामान्य नागरिकांची तारांबळ; घरगुती गॅससाठी रांगा
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-03-10
Просмотров: 18905
Описание:
#lpggascylinder #lpgshortage #iranisraelwar
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होताना दिसतोय.
महाराष्ट्रातील नागरिकांना देखील या युद्धाची झळ बसताना पाहायला मिळतेय.
महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक चिंतेत आहेत.
छ. संभाजीनगरमध्येही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
घरपोच मिळणाऱ्या घरगुती गॅससाठी आता नागरिकांनाच घराबाहेर पडावं लागतंय.
अनेकांच्या घरातील गॅस संपल्याने नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: