ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Iran USA War: द्राक्ष ते ज्वेलरी निर्यात थांबली, MIDC ठप्प, महाराष्ट्राच्या कोणत्या सेक्टरला फटका ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-03-11

Просмотров: 31738

Описание: #BolBhidu #IranIsraelWar #Maharashtra

इराण, इस्रायल आणि अमेरिका. तीन देशांच्या युद्धामुळं मिडल ईस्टचा रिजन मागच्या १२ दिवसांपासून पेटलाय. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून युद्धाला सुरुवात केली. इराणनंही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय. युद्धात आतापर्यंत जवळपास २ हजार मृत्यू झाल्याची बातमी आहे. हजारो जखमी आहेत. युद्धात अमेरिकेला रोज अंदाजे १ बिलियन डॉलर्सचा खर्च येतोय. हा आकडा प्रचंड मोठा आहे. साहजिकच, अमेरिकेला हे युद्ध महागात पडल्याचं दिसतंय. या युद्धाचे परिणाम फक्त अमेरिका आणि इराणवरतीच नाही, तर अनेक देशांवरती झाले आहेत. इराण मिडल ईस्टमधल्या देशांवरती करत असलेल्या हल्ल्यांमुळं त्यांचं मोठं नुकसान होतंय. सोबतच या युद्धाचा फटका भारतासह महाराष्ट्रालाही बसला आहे. युद्ध इराण आणि अमेरिकेत सुरू असलं, तरी यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे. राज्यातले अनेक सेक्टर्स असे आहेत, जे थेट या युद्धामुळं प्रभावित झाले आहेत. इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्राला कसा बसतोय? या युद्धामुळे महाराष्ट्रातले कोणकोणते सेक्टर्स प्रभावित झाले आहेत? जाणून घेऊया या व्हिडिओमधून..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Iran USA War: द्राक्ष ते ज्वेलरी निर्यात थांबली, MIDC ठप्प, महाराष्ट्राच्या कोणत्या सेक्टरला फटका ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Gas Crisis Maharashtra : सिलेंडरसाठी रांगा, उद्योग बंद होणार का ? महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती ?

Cuba vs USA: Fidel Castro, Che Guevara यांच्या नेतृत्वात Cuba जागतिक महासत्ता अमेरिकेला कसा भिडला ?

Explainer Katta : Iran Allows Indian Ship, भारताची २ जहाजं Strait Of Hormuz मधून Mumbai ला पोहोचली

Explainer Katta: Iran सोबतच्या युद्धामुळे Donald Trump कसे अडकत चाललेत? Trump युद्धातून माघार घेणार?

Pudhari News | होर्मुज सामुद्रधुनीतून भारतातकडे येणाऱ्या थाई जहाजावर हल्ला #hormuzcrisis

Iran-US War: भारत संकटात सापडला असताना Narendra Modi सरकार Bangladesh ला डिझेल का पाठवतंय ? कारण काय

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 8 AM | 12 March 2026 | Marathi News tv9 marathi

Gas Crisis India :सिलेंडर मिळेना, Mumbai पुण्यात हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर,घरगुती गॅसचीही टंचाई?

Iran US War: Burj Khalifa, Burj Al Arab वर हल्ले ? World's Safest City Dubai खरंच सेफ राहिली आहे का?

Indian diplomatic game! Iran चा Pushpak-Parimal टँकर्सना safe passages! रशियन ३ कोटी लिटर बॅरल आले!

इराणने ठरवलं तर सौदी कतार कुवेत वगैरे कुणालाच प्यायला पाणी मिळणार नाही! #news #watercrisis #irannews

Explainer Katta: Iran ने Middle East मधल्या देशांना टार्गेट केल्याचा घाव US Petro Dollar वर पडणार ?

Tv9 Marathi हेडलाईन्स | Tv9 Marathi News Headline | 11 AM | 12 March 2026 | Headline

T20 World Cup Final Celebrations वेळी गर्लफ्रेंडसोबत दिसलेला Hardik Pandya खरंच ट्रोल कशामुळे होतोय?

Россия победила в войне / Официальное заявление МИД

25 Запрещенных Гаджетов, Которые Вы Можете Купить Онлайн

Donald Trump बद्दल २ भाकितं खरी ठरलेल्या Jiang Xueqin यांचं Iran Vs America War चा अंदाज खरा ठरणार?

Iran के हमलों से Dubai में हलचल, Pakistan और Bangladesh में लोगों की क्यों बढ़ी टेंशन? BBC DUNIYA

औरत, इस्लाम, Khamenei...Iran के अंदर का सच, Ex Ambassador KP Fabian ने बताया| Trump

РЕКА УЖАСА: 13 Безумных Тайн Амазонки, в которые сложно поверить!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]