Internet Data Tax : सरकार डेटावर टॅक्स लावायच्या तयारीत, आता इंटरनेट होणार महाग ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-03-12
Просмотров: 3035
Описание:
#vishaychbhari #InternetDateTax #internet #india #newrules #breakingnews
Internet Data Tax : सरकार डेटावर टॅक्स लावायच्या तयारीत, आता इंटरनेट होणार महाग ? | Vishaych Bhari
मित्रांनो, माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये रोटी, कपडा, मकान याच्यासोबतच आता इंटरनेटचीही भर पडलीय.. थोडा वेळ जरी वायफाय बंद पडलं, किंवा दिवसभराचा डेटा संपला तरी आपल्यापैकी कितीतरी जणांचा जीव अगदी कासावीस होतो.. तरी एक बरंय की जगात सगळ्यात स्वस्त इंटरनेट मिळणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर लागतो.. पण आता कदाचित खूप दिवस असं राहणार नाही.. कारण मोदी सरकार सध्या एक मोठा विचार करतंय.. तो म्हणजे इंटरनेट डेटाच्या वापरावर स्वतंत्र टॅक्स लावायचा.. यालाच डेटा टॅक्स किंवा इंटरनेट यूसेज टॅक्स असं म्हणतात.. आता हा टॅक्स म्हणजे नेमका काय आहे? याबाबत सरकार का विचार करंतय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्या खिशावर काय परिणाम होईल, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, internet tax update india, internet data tax, internet tax debate india, internet tax latest news, internet tax news, internet usage tax news, internet tax india news, internet tax viral news,internet tax discussion, mobile internet tax india, tax update, telecom tax update, irs tax update, data tax latest update, internet data price hike, internet data charge news, tax updates, marathi News, news, viral, breaking News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: