होळीनिमित्त
Автор: प्रवास, स्वाद आणि बरंच काही! 😍
Загружено: 2026-02-27
Просмотров: 84
Описание:
नमस्कार मित्रांनो! होळीचा सण जवळ आला आहे आणि सण म्हटलं की गोडधोड आलंच. आजच्या व्हिडिओमध्ये माझी आई आपल्याला शिकवणार आहे तिची खास आणि पारंपारिक 'गुळाचे लाडू' बनवण्याची रेसिपी. हे लाडू चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत.
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
• गुळाचा पाक कसा ओळखावा?
• लाडू मऊ आणि खुसखुशीत होण्याची ट्रिक.
• कमी साहित्यात झटपट रेसिपी. #Holi2026 #GulacheLadoo #MarathiRecipe #HoliSpecial #MomsKitchen #HealthySweets #MaharashtrianFood #गुळाचेलाडू #होळीविशेष #marathihealth #cookingvideo #marathirecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: