साध्या
Автор: प्रवास, स्वाद आणि बरंच काही! 😍
Загружено: 2026-02-19
Просмотров: 35
Описание:
नमस्कार मित्रांनो! आज आपण पाहणार आहोत पारंपारिक पद्धतीने बनवलेले बेसन लाडू. बऱ्याचदा लाडू टाळ्याला चिकटतात किंवा कडक होतात, पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामुळे तुमचे लाडू एकदम दाणेदार आणि खुसखुशीत होतील.
साहित्य (Ingredients):
• बेसन (हरभरा डाळ पीठ): २५० ग्रॅम
• तूप: २५० ग्रॅम (गरजेनुसार थोडे कमी-जास्त)
• पिठी साखर: आवडीनुसार (साधारण २००-२५० ग्रॅम)
• वेलची पूड: १ छोटा चमचा
• ड्राय फ्रूट्स: सजावटीसाठी (पर्यायी)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: