होळी
Автор: प्रवास, स्वाद आणि बरंच काही! 😍
Загружено: 2026-03-03
Просмотров: 85
Описание: नमस्कार मंडळी! आज होळीनिमित्त आम्ही घरी खास पुरणपोळीचा बेत केला होता. पण यावेळेस कटाच्या आमटीऐवजी आम्ही बनवलं होतं पारंपारिक 'अळणं' आणि चटपटीत 'कढी'. ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा! #HoliSpecial #PuranPoli #MarathiRecipe #Holi2026 #MaharashtrianFood #PuranPoliRecipe #IndianFestivalFood #CookingMarathi #foodvlog #marathihealth #marathirecipe #cookingvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: