उपवासाचे
Автор: प्रवास, स्वाद आणि बरंच काही! 😍
Загружено: 2026-02-13
Просмотров: 321
Описание: नमस्कार मित्रमैत्रिणींनो! आज आपण उपवासासाठी एक अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी पाहणार आहोत. साबुदाणा, उकडलेले बटाटे, दाण्याचा कूट आणि टोमॅटोचा वापर करून बनवलेले हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. नेहमीच्या साबुदाणा वड्यापेक्षा ही पद्धत थोडी वेगळी आणि चवीला भन्नाट आहे. नक्की ट्राय करून पहा!"#SabudanaVada #UpvasRecipe #VratKaKhana #MarathiRecipe #MaharashtrianFood #CookingVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: