ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अजितदादा पवार यांच्या एक्झिटने बीडचं सगळंच संपल्यासारखं झालंय | Ajit Pawar | ajitdadapawar | beed

Автор: karyarambh

Загружено: 2026-01-30

Просмотров: 9863

Описание: #अजितदादा #अजितपवार #अजितदादा_पवार #AjitPawar #AjitDadaPawar #NCP #राष्ट्रवादी_काँग्रेस #महाराष्ट्र_राजकारण #PoliticalShock #PoliticalCrisis #MarathiNews #MarathiUpdates #ViralMarathi #TrendingNews #MarathiReels #NewsReels #factcheckers

अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्याहीपेक्षा अजितदादा ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करीत होते, त्या राष्ट्रवादी पक्षाचं, पक्षातील आमदारांचं, पदाधिकार्‍यांचं, कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अजितदादांची जागा कोण घेणार? या चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत. अजितदादा बीडचे पालकमंत्री होते. त्यांनी बीडकरांना अनेक अश्वासनं दिली होती, त्यातील अश्वासनांची पुर्तता करण्याचं काम अजितदादा करीत होते. आता हे सगळं ठप्प होणार आहे. पण अजितदादांच्या जाण्याने बीडमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झालीये? ajitdada pawar, ajit pawar,

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अजितदादा पवार यांच्या एक्झिटने बीडचं सगळंच संपल्यासारखं झालंय | Ajit Pawar | ajitdadapawar | beed

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Sunetra Pawar यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, Manoj Jarage यांची प्रतिक्रिया

Sunetra Pawar यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, Manoj Jarage यांची प्रतिक्रिया

पक्ष पवारांचा, रिमोट फडणवीसांचा; डाव भाजपचा | Sharad Pawar | Sunetra Pawar | Devendra Fadnavis | NCP

पक्ष पवारांचा, रिमोट फडणवीसांचा; डाव भाजपचा | Sharad Pawar | Sunetra Pawar | Devendra Fadnavis | NCP

मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी

मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी

Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive

Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive

NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ?

NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ?

उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देऊन भाजपकडून लाभ घेण्याचा प्रयत्न; Uttam Jankar यांचा आरोप

उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देऊन भाजपकडून लाभ घेण्याचा प्रयत्न; Uttam Jankar यांचा आरोप

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

डोळ्यात पाणी, सुनेत्रा अजितदादा पवारांनी अशी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ | Sunetra Pawar Shapath

डोळ्यात पाणी, सुनेत्रा अजितदादा पवारांनी अशी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ | Sunetra Pawar Shapath

Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ?

Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ?

Ajit Pawar यांचं अस्थी विसर्जन होताच Sunetra Pawar यांचा तडकाफडकी DCM होण्याचा निर्णय, कारण काय ?

Ajit Pawar यांचं अस्थी विसर्जन होताच Sunetra Pawar यांचा तडकाफडकी DCM होण्याचा निर्णय, कारण काय ?

Sunetra Pawar DCM Oath Ceremony LIVE | मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की...| NCP | Ajit Pawar | tv9

Sunetra Pawar DCM Oath Ceremony LIVE | मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की...| NCP | Ajit Pawar | tv9

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

Sunetra Pawar यांचा शपथविधी, जरांगेंची सावध राहण्याची सूचना Manoj Jarange, Ajit Pawar, Jalna News

Sunetra Pawar यांचा शपथविधी, जरांगेंची सावध राहण्याची सूचना Manoj Jarange, Ajit Pawar, Jalna News

राष्ट्रवादी ते काठेवाडी बाहेरच्या पवारांचे सत्तारोहन | Sushil Kulkarni | Analyser | Sumitra Pawar

राष्ट्रवादी ते काठेवाडी बाहेरच्या पवारांचे सत्तारोहन | Sushil Kulkarni | Analyser | Sumitra Pawar

Dhananjay Munde ची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री? | सुनेत्रा पवारांकडे Dcm पद | बैठकीचा सस्पेन्स काय?

Dhananjay Munde ची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री? | सुनेत्रा पवारांकडे Dcm पद | बैठकीचा सस्पेन्स काय?

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Pudhari News | सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतल्याची माहिती

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री,Praful Patel, Sunil Tatkare यांची रणनीती, Sharad Pawar काय निर्णय घेणार?

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री,Praful Patel, Sunil Tatkare यांची रणनीती, Sharad Pawar काय निर्णय घेणार?

Pudhari News | मंत्री नरहरी झिरवाळ यांना विश्वास, शरद पवार आम्हाला पदरात घेतील #narharizirwal

Pudhari News | मंत्री नरहरी झिरवाळ यांना विश्वास, शरद पवार आम्हाला पदरात घेतील #narharizirwal

पवारांना सोडून सूत्र फिरवली सुनेत्रा पवारांना शहाणं कोणी केलं? शपथविधी अंगलट येईल? Sharad Pawar |

पवारांना सोडून सूत्र फिरवली सुनेत्रा पवारांना शहाणं कोणी केलं? शपथविधी अंगलट येईल? Sharad Pawar |

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]