Ajit Pawar यांचं अस्थी विसर्जन होताच Sunetra Pawar यांचा तडकाफडकी DCM होण्याचा निर्णय, कारण काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-31
Просмотров: 364200
Описание:
#BolBhidu #SunetraPawar #AjitPawar
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली तेव्हा संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार हे दोघेही सुप्रिया सुळेंसोबत आले आणि साधारण २ च्या दरम्यान बारामती विमानतळावर लॅंड झाले.. रूग्णालय परिसरात पोहोचताच सुनेत्रा वहिनी उदयोजक आणि पवार कुटुंबाच्या जवळचे विठ्ठल मणियार आणि सुप्रिया सुळेंच्या गळ्यात पडूनही रडल्या…खरतरं गेले ३ दिवस सुनेत्रा वहिनी शांत होत्या, त्यांच्या तोंडातून काहीच शब्द फुटत नव्हते, अर्थात दादा गेल्याच दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं..पण अचानक काल रात्री बातमी आली की सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार कळवला आहे आणि वहिनी मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत..शरद पवारांनी आपल्याला यातल्या कशाचीच कल्पना नाही अशी प्रतिक्रीया दिली आणि दोन्ही पक्षांत सर्व काही अलबेल नाही हे समोर आलं. पण गेले ३ दिवस शांत असलेल्या वहिनींनी, दादांच्या अकाली जाण्याने ज्यांना धक्का बसला अशा वहिनींनी इतक्या तडकाफडकी निर्णय का घेतला ? वहिनी १३ दिवस का थांबल्या नाहीत ? वहिनींना कसली घाई झाली होती ? सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना विचारात न घेता वहिनींनी सगळं एकटीने का ठरवलं ? याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ…
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: