karyarambh

१० वर्षांच्या प्रिंट माध्यमातील यशस्वी आणि मुद्देसूद पत्रकारितेच्या वाटचालीनंतर ‘कार्यारंभ’ आता डिजिटल माध्यमातून तुमच्यापर्यंत!

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत —
तथ्यांवर आधारित, सत्याच्या मुळाशी जाणारी, आणि समाजासाठी खरोखर उपयोगी ठरेल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आम्ही वकिली करत नाही, कोणाची बाजू घेत नाही, भावनांवर खेळत नाही.
फक्त सत्य मांडतो, तेही ठामपणे आणि मुद्देसूद!

'कार्यारंभ' म्हणजे केवळ एक चॅनेल नाही,
तो आहे विश्वास, अभ्यास, आणि निर्भीड पत्रकारितेचा आवाज.