Dhananjay Munde ची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री? | सुनेत्रा पवारांकडे Dcm पद | बैठकीचा सस्पेन्स काय?
Автор: Satte pe Satta
Загружено: 2026-01-30
Просмотров: 73884
Описание:
#dhananjaymunde #sunetrapawar #ajitpawar #beed उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेची मोठी पुनर्रचना सुरू झाली असून, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या राजकीय गदारोळात सर्वात मोठे नाव चर्चेत आले आहे ते म्हणजे धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवारांनंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी अनुभव आणि आक्रमक चेहरा म्हणून मुंडेंच्या नावावर दिल्लीत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असून, सुनेत्रा वहिनींच्या निवडीमुळे रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थखात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध राहणार का, या प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासांत मिळणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मुंडेंच्या पुनरागमनाने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
#DhananjayMunde #SunetraPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #NCP #CabinetExpansion #MaharashtraNews #ParthPawar #BreakingNewsMarathi #PoliticalCrisis #BeedPolitics #MarathwadaNews #DevendraFadnavis #EknathShinde #AmitShah #DelhiPolitics #DeputyCM #MaharashtraGovernment #SattaSangharsh #AjitDadaPawar #SunetraPawarForDCM #NCPMeeting #PoliticalU-Turn #LatestUpdates #MarathiNewsLive #BreakingNewsIndia #Election2026 #PoliticalStrategy #PawarLegacy #NCPUpdate #CabinetReshuffle #MahaPolitics #NCPNextLeader #PoliticalWar #TrendingNews #MarathiMedia #NewsAlert #maharashtrapolitics #sattepesatta #breakingnewsmarathi #maharashtranews #marathinewslive #beednews #beed
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: