पनीर टिक्का बनवण्याची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत | how to make paneer tikka full recipe
Автор: Hema Karande
Загружено: 2026-02-06
Просмотров: 87
Описание:
तव्यावर पनीर टिक्का कसा बनवायचा | airfryer मध्ये पनीर टिक्का कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी
पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे साहित्य
४०० ग्रॅम पनीर
४ चमचे मोहरीचे तेल
१ वाटी दही
३ चमचे बेसन
१ चमचा कस्तुरी मेथी
१ चमचा किचन किंग मसाला
१ चमचा लाल मसाला
२ शिमला मिर्ची
२ कांदे
एक चमचा आले लसूण पेस्ट
थोडी हळद
ओवा
बेडगी मिर्ची
#PaneerTikka
#PaneerRecipe
#MarathiRecipe
#CookingTutorial
#PaneerTikkaRecipe
#MaharashtrianCooking
#PaneerTikkaMarathi
#MarathiFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: