गव्हाच्या पिठाचे मऊ आणि लुसलुशीत उकडीचे मोदक | योग्य प्रमाण आणि सोपी पद्धत
Автор: Hema Karande
Загружено: 2026-01-22
Просмотров: 73
Описание:
मऊ आणि लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक | योग्य प्रमाण आणि सोपी पद्धत
मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
२ नारळ
सव्वा वाटी गूळ
एक वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी रवा
एक वाटी तुप
एक चमचा खसखस
वेलची पावडर
ड्रायफ्रूट
#GaneshJayanti2026 #WheatModak #ModakRecipe #MarathiRecipe #GaneshChaturthi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: