पनीर मसाला आणि भटुरे | (Paneer Masala and Bhature recipe)
Автор: Hema Karande
Загружено: 2026-02-17
Просмотров: 47
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे , माझी स्वतःची खास आणि वेगळ्या पद्धतीची 'पनीर मसाला आणि भटुरे' रेसिपी.
In today's video, I have brought for you my own special and unique 'Paneer Masala and Bhature' recipe.
पनीर मसाला बनवण्यासाठी साहित्य :-
पनीर ४०० ग्रॅम
कांदा २
टोमॅटो ५/६
काजू ५० ग्रॅम
कोथिंबीर
काश्मिरी लाल मिर्ची
हिरव्या मिरच्या
तेज पत्ता
अद्रक
हळद
गरम-मसाला
धणे-पूड
कसूरी मेथी
लाल मिर्ची मसाला
मीठ
किचन किंग मसाला
जिरे
आले-लसूण एक चमचा
भटुरे बनवण्यासाठी साहित्य :-
अर्धा किलो मैदा
४ उकडलेले बटाटे
दही
ओवा
मीठ
#PaneerMasala #BhatureRecipe #MarathiRecipe #HomemadeFood #IndianCooking #CookingChannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: