पौष्टिक भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची?
Автор: Hema Karande
Загружено: 2026-01-13
Просмотров: 268
Описание:
मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि उत्तरायणाची सुरुवात; या आनंदात आदल्या दिवशी शेतात आलेल्या ताज्या पिकांचा आस्वाद घेऊन 'भोगी' साजरी केली जाते.
"जो न खाई भोगी, तो सदा रोगी" या उक्तीप्रमाणे वर्षभर निरोगी राहण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी या दिवशी ही खास मिक्स भाजी आवर्जून खाल्ली जाते.
भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची?
भोगी भाजी बनवण्यासाठी साहित्य
भाज्या उकळण्यासाठी :-
पाव किलो घेवडा , एक वाटी हरभरे , एक वाटी वाटाणे , एक वाटी सुके हरभरे , एक वाटी शेंगदाणे , २ वांगी , १ गाजर.
फोडनी साठी :-
सुके खोबरे भाजून घ्या , एक कांदा भाजून घ्या , ३ हिरवी मिरची , एक आले , ८ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो , एक वाटी शेंगदाण्याचा कूट , ३ चमचे , कारळ , एक वाटी तीळ , ३ चमचे लाल मसाला , २ चमचे धणे पावडर , मीठ ,
१ चमचा जिरे , अर्धा चमचा हळद.
#BhogichiBhaji #MakarSankranti2026 #MaharashtrianRecipes #WinterSpecial #HealthyIndianFood #BhogiRecipe #BajraBhakri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: