🏠 Home Food /होम फूड/देखने दिसणारे वाटाणे शेंगदाणे पुदिना कोथिंबिरीचा फ्लेवर असलेले पोहे.
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2026-02-05
Просмотров: 59
Описание:
२ मुठी पोहे (गाळणीने गाळून नळाखाली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व नितरण्यासाठी ठेवावे.)
१ मोठा चमचा तेल. १/४ चमचा मोहरी.
२ चमचे शेंगदाणे तळण्यासाठी.
१ हिरवी मिरची +पुदिना+ देठासहित कोथिंबीर यांचे एकत्रित वाटण.
२ हिरव्या मिरचीचे तुकडे. ९ कढीपत्त्याची पाने
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा.
४ चमचे वाटाणा. चिमूटभर हिंग.
१/२ चमचा धने जिरे पावडर.
१ चमचा साखर. १/२ लिंबाचा रस.
पुदिना कोथिंबीर चा फ्लेवर असलेले पोहे
देखणे दिसणारे शेंगदाणे वाटाणा पुदिना कोथिंबिरीचा फ्लेवर असलेले पोहे.
होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये.
पोहे रेसिपी मराठीमध्ये.
#महाराष्ट्राची आवडती पोहे रेसिपी.
#पोहे रेसिपी.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा. थँक्यू.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: