🏠 Home Food/होम फूड/लाल भोपळ्या पासून बनवा सॉफ्ट बर्फी (pumpkin brafi)
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2026-02-13
Просмотров: 46
Описание:
लाल भोपळ्यापासून बनवा सॉफ्ट बर्फी
पंपकिन बर्फी
१ वाटी किसलेला लाल भोपळा (स्वच्छ धुऊन नंतर किसून घ्यावा)
पाऊण वाटी नारळाचा बुरादा.
१/२ वाटी साखर.
३० ग्राम मिल्क पावडर.
२ चमचे तूप
आवडीनुसार ड्रायफूट व वेलची पावडर
(उपवासाला खोबरे खात असल्यास लाल भोपळ्याची बर्फी खाऊ शकता)
#लाल भोपळ्याची बर्फी
#सॉफ्ट लाल भोपळ्याची बर्फी
#पंमकिन बर्फी
#डांगराची बर्फी
#उपासासाठी बनवा लाल भोपळ्याची बर्फी
#अतिशय मऊ व हेल्दी पौष्टिक लाल भोपळ्याची बर्फी.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा . थँक्यू
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: