🏠 Home Food/होम फूड/झणझणीत चमचमीत तोंडाला चव आणणारा वाटाणा खिमा. Green peas kimma.
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2026-01-23
Просмотров: 1425
Описание:
झणझणीत चमचमीत तोंडाला चव आणणारा वाटाणा खिमा
२ चमचे तेल. १/४ चमचा मोहरी. १/४ चमचा जिरे.
२ तमालपत्र. चिमूटभर हिंग. चवीनुसार मीठ.
१ मोठा बारीक चिरलेला कांदा.
१ मोठा टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला.
१/४ चमचा हळद. २ चमचे तूप. १ चमचा लाल तिखट.
१ तुमचा किचन किंग मसाला.
१ वाटी वाटाणा (मिक्सरमध्ये मिक्सर कमी जास्त करून वाटून घ्यावा). १/२ चमचा साखर.
१ वाटी कच्चा वाटाणा +आलं +लसुण+कोथिंबीर यांचे वाटण.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
#झणझणीत चमचमीत तोंडाला चव आणणारा वाटाणा खिमा .
#वाटाणा खिमा रेसिपी.
#वाटाणा रेसिपी मराठीमध्ये.
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी.
#खिमा रेसिपी.
#ग्रीन पिसेस खिमा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: