🏠 Home Food/होम फूड/एक वाटण करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा मोड आलेला चना मसाला भात.
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2026-02-09
Просмотров: 36
Описание:
एक वाटणं करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा
चणा भात.
१ वाटी मोड आलेले चणे.
दीड वाटी तांदूळ (मोकळा होणारा कोणताही तांदूळ वापरू शकता)
२ चमचे तेल. १/२ चमचा मोहरी. १/४ चमचा जिरे.
चिमूटभर हिंग. ७ कढीपत्त्याची पाने. चवीनुसार मीठ.
१ मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा.
१ मध्यम आकाराचा टोमॅटो.
१२ लसूण पाकळ्या +आलं+ देठासहित कोथिंबीर +पुदिना (यांचे एकत्रित वाटण)
१/४ चमचा हळद. १/२ चमचा लाल तिखट.
२ चमचे कांदा मिरची मसाला. १ चमचा छोले मसाला.
२ तमालपत्र. २ छोटे दालचिनीचे तुकडे.
बारीक चिरलेली कोथिंबीर. १/२ लिंबू.
#एक वाटण करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा चणा भात .
होम फूड कल्पना तिडके रेसिपी.
##चणाभात रेसिपी मराठीमध्ये .
#पौष्टिक व हेल्दी चणाभात रेसिपी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: