लाल भोपळ्याचे मुटके । Red pumpkin muthia।by PreetiSamelRecipes
Автор: Preeti Samel Recipes
Загружено: 2019-10-31
Просмотров: 33250
Описание:
#लालभोपळ्याचेमुटके #MuthiaRecipe
#मुटकेरेसिपी
#Redpumpkinmuthiya
#PreetiSamelRecipes
लाल भोपळ्याचे मुटके हि महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आहे.लाल भोपळा आरोग्यवर्धक आहे. लहान मुले भोपळ्याची भाजी वैगरे खात नाहीत तेव्हा अशी वेगळी चटपटीत रेसिपी बनविली तर मुले आवडीने खातात. बनवायला अतिशय सोप्पी आहे. चटपटीत व चविष्ट असे हे भोपळ्याचे मुटके आहेत. भोपळ्याला इंग्रजी भाषेत Pumpkin असे म्हणतात. आपण येथे लाल भोपळा वापरलाय त्याला इंग्रजीत Red Pumpkin म्हणतात. हे मुटके हाताच्या मुठीने वाळतात म्हणुन त्याला मुटके म्हणतात. टी टाईम सॅक्स म्हणुन खाऊ शकतो. आवडलं तर जरूर लाईक करा.
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Preeti Samel Recipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: