प्रत्येक उपवासाला हमखास खावा असा पौष्टीक पदार्थ "लाल भोपळ्याचा गूळ घालून केलेला हलवा"|Red Pumpkin
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2020-02-19
Просмотров: 92732
Описание:
लाल भोपळ्याचा हलवा आपण उपवासाला तर खाल्लाच पाहिजे पण इतर वेळीसुद्धा हा हलवा खाणं आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
1)उपवासाला हा हलवा किंवा लाल भोपळ्याचा कोणताही पदार्थ आपण खाल्ला तर आपलं पोट भरून राहत आणि वरचेवर भूक लागत नाही.
2)तसंच यामध्ये 90% पाणी असल्यामुळे हा पचायला खूप हलका आहे आणि कॅलरीज कमी आणि फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे आपलं metabolism boost होत आणि त्यामुळे वजन कमी होण्यास पण मदत होते.
लाल भोपळ्याचे अजून अनेक फायदे आहेत जे मी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Ingredients/साहित्य
लाल भोपळ्याचा किस-4कप
तूप-4tbsp
गुळ-2कप
दूध-1/2लिटर किंवा 500ml
सुकामेवा आवडीनुसार
#लालभोपळ्याचाहलवा,#PumpkinHalwa,#LalBhoplyachaHalwa,#उपवासाचाहलवा,#Purnabrahma
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: