Preeti Samel Recipes
My channel is about veg and non-veg recipes and also traditional and homemade tasty recipes. Preeti Samel Recipes always uploading healthy and tasty recipes.
झणझणीत, चटकदार, खमंग, लुसलुशीत, लज्जतदार, चटपटीत, पौष्टीक, कुरकुरीत, खुसखुशीत, रसदार , मऊसर, पाकातील, बिना पाकातील, चमचमीत, सुकी भाजी, रस्सा भाजी, ऊसळ , मिसळ, खिचडी, लाडू, चटणी, पुलाव , बिर्याणी, राईस, पराठे, आमटी, कालवण, भरलेली (stuffed), भरीत, आरोग्यदायी अशा वेगवेगळ्या रेसिपीज पहा PreetiSamelRecipes वर आणि Subscribe करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिक मुळे मला पुढे चांगलं काही करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
हिरव्या मुगाची आमटी अशी बनवाल तर बोट सुद्धा चाटुन पुसुन खातील।मुगाची रस्सा भाजी।Hirvya Mugachi Amti
फक्त 1 कच्च्या बटाट्यापासुन बनवा झटपट कुरकुरीत नाष्टा। बटाट्याचा नाष्टा Tasty Aloo Nashta
शिल्लक राहिलेल्या भाज्यांचा फक्त 10 मिनिटांत असा बनवला चटपटीत नाष्टा ।Mix Vegetable Nashta । Snacks
फ्लावरची भाजी आवडत नाही मग हा चटपटीत फ्लावरचा नाष्टा खाऊन पहा। Cauliflower Nashta। Breakfast
दुधीला नाक मुरडणारे देखिल आवडीने दुधी खातील असा पौष्टिक दुधीचा नाष्टा।Dudhi Nashta ।Lauki ka Nashta
बिलकुल कडू न लागणारा चटपटीत मेथीचा नाष्टा। Methi cha Nashta
ऑफिस टिफीन साठी किंवा नाष्ट्यासाठी झटपट बनवा अंडा बेसन पोळी। Anda Besan Poli
फक्त 1 बटाटा वापरून बनवा खमंग कुरकुरीत नाश्ता।बटाट्याचा नाश्ता। Kurkurit Batatyacha Nashta
खारीसारखे लेअर्स असलेली खुसखुशीत साट्याची करंजी। ओठाने ही तोडाल इतकी खुसखुशीत करंजी। Layers Karanji
मांदेली कालवण खाऊन कंटाळा आला असेल तर असा चटपटीत मांदेली तवा मसाला करून पहा।Mandeli Tawa Masala
आज्जी आईच्या काळातील पारंपरिक दिवाळी पदार्थ तांदळाची बोरे। खुसखुशीत तांदळाची बोरं ।Tandalachi Bore
जास्त मेहनत न घेता झटपट बनणारी खुसखुशीत करंजी। खुसखुशीत करंजी रेसिपी मराठी।Karanji Racipe in Marathi
आज्जी आईच्या काळातील हि शंकरपाळी आत्ता कुणी बनवतच नाही।स्वस्तात मस्त शंकरपाळी । Shankarpali Recipe
1 किलो तांदळाच्या भाजणीची अजिबात तेल न पिणारी खमंग कुरकुरीत भाजणीची चकली।Bhajnichi Chakali ।Diwali
1किलो मैद्याची खुसखुशीत गोड शंकरपाळी रेसिपी। तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी।Shankarpali Recipe
1/2 किलो रव्याचे बिना पाकाचे मऊसुत रवा लाडू। Bina Pakache Rava Ladoo Recipe in Marathi
1/2 किलो बेसनाचे मऊसुत गोल गरगरीत बेसन लाडू ।Besan Ladoo।Diwali Faral
वरीच्या तांदळाचा हलवा।उपवासाचा हलवा। Upvasacha Halwa।Bhagar Halwa Recipe
साबुदाणा वडा खायचा कंटाळा आला असेल तर हा खुसखुशीत उपवासाचा वडा खाऊन पहा।Upvasacha Vada
आज बनवली भरलेली माकली 2 एवजी 3 चपात्या नक्कीच खातील ।Bharleli Makli। Squids Masala Recipe
संडे स्पेशल मेनु चिकन करी आणि लसुणी पराठा।Sunday Special Chicken Curry & Lasuni Paratha
झणझणीत बोंबील कालवण आणि कावलटी फ्राय साधा सोपा मेनु।Bombil Kalvan Recipe in Marathi
कोबी न खाणारे ही आवडीने खातील असा चटपटीत कोबीचा नाष्टा। Kobicha Nashta । Pattagobhi ka Nashta
कापसा सारखे मऊसुत तांदळाच्या पिठाचे गोड वडे। तांदळाच्या पिठाचे वडे।Tandalachya Pithache Vade
पितृपक्ष विशेष झटपट होणारे 2 पदार्थ थापीव वडी आणि आमसुलाची चटणी।PitruPaksha Special PatVadi ..
10 ते 12 लोकांसाठी बनवली जबरदस्त अशी चिकन दम बिर्याणी। Chicken Dum Biryani । Biryani Recipe
अवघ्या 10 मिनिटांत दुध न आटवता मलाईदार गुळातील तांदळाची खीर।Tandlachi Kheer Recipe ।Rice Kheer
10 मिनिटांत होणारा सोपा व पोटभरीचा नाष्टा।10 Minutes Breakfast Recipe।Easy Nashta।Tiffin box Recipe
चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर फक्त 10 मिनिटांत बनवा चटपटीत नाष्टा।10 Minutes Breakfast।Easy Nashta
खमंग खुसखुशीत तांदळाच्या पिठाचा नाष्टा जोपण खाईल खुश होऊन जाईल।Rice flour Nashta । Breakfast