Raj Thackeray LIVE : MNS चा 20 वा वर्धापन दिन, राज ठाकरे रायगडावर, काय घडतंय? LIVE
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-10
Просмотров: 4787
Описание:
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे तसंच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शाखाध्यक्ष आणि हजारो कार्यकर्ते रायगडमध्ये दाखल झाले आहेत. नेमकं काय घडतंय पाहूयात.
Raj Thackeray LIVE : MNS चा 20 वा वर्धापन दिन, राज ठाकरे रायगडावर, काय घडतंय? LIVE
#rajthackeray #mns #amitthakrey
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: