ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sudhir Mungantiwar भडकले, Meghna Bordikar अडचणीत, Rahul Narvekar मदतीला धावले | Mumbai Tak

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-09

Просмотров: 1620

Описание: #SudhirMungantiwar #MeghnaBordikar #RahulNarvekar #DevendraFadnavis #MumbaiTak

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे चागंलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महिलांच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री मेघना बोर्डिकर यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी देखील सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत मुद्दा मांडला. यावेळी विधानसभेत मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

Sudhir Mungantiwar भडकले, Meghna Bordikar अडचणीत, Rahul Narvekar मदतीला धावले | Devendra Fadnavis | Mumbai Tak

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sudhir Mungantiwar भडकले, Meghna Bordikar अडचणीत, Rahul Narvekar मदतीला धावले | Mumbai Tak

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

तुमचं मंत्रीपद चिरंजीव राहो, सभागृहात सुधीरभाऊ आणि शेलारांची जुगलबंदी | Mungantiwar vs Shelar

Eknath Shinde प.महाराष्ट्रात भाजपचा गेम करू पाहतायत?  जि.परिषदेत करणार चितपट? | Devendra Fadnavis

Amol Mitkari | ठोक दिया बोलणाऱ्या वी के सिंगची मुजोरी, नार्को टेस्ट करण्याची अमोल मिटकरींची मागणी

तब्येतीवर प्रश्न, Jayant Patil असं बोलले की सगळेच जोरात हसले | Rahul Narvekar | Sudhir Mungantiwar

Iran Israel US war live : LPG cylinder आणि petrol diesel price hike होणार का? | Modi government

Sudhir Mungantiwar आणि Ashish Shelar यांच्यात कलगीतुरा का रंगला?| Devendra Fadnavis | Mumbai Tak

Special Report | अमेरिकाधार्जिणी भूमिका महागात पडली? रशियाने केली भारताची नाकेबंदी | War News

Vidhanprishad Seat : विधानपरिषदेवर मविआतून कुणाची वर्णी लागणार? शिवसेनेची भूमिका काय?

सुधीरभाऊ-जयंतरावानी बोर्डीकरांना कोंडीत धरलं, अखेर अध्यक्ष मदतीला, महिला आयोगाच्या विषयावर काय घडलं?

अध्यक्षांनी Jitendra Awhad यांना बोलूच दिलं नाही, मी निवेदन देतो म्हणत मुख्यमंत्री मधे पडले

Raj Thackeray news live : महाराष्ट्रासोबतच पक्षाच्याच नवनिर्माणाची गरज?| MNS vardhapan din

दोन माजी अर्थमंत्री भडकले, विधानसभेत महिला आय़ोगाच्या निधीवरुन सरकारला घेरलं.. | Jayant Patil | SA4

Anil Parab, Pravin Darekar प्रचंड संतापले, घरभाड्यावरून झापलं, Shambhuraj Desai यांना घेरलं

Prakash Solanke | ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांना मुली मिळेना, आमदारांनी मांडला बिकट विषय

सातच्या  बातम्या | DD Sahyadri News Live | दि. 09.03.2026

ABP Majha Headlines Today 08 pm एबीपी माझा हेडलाईन्स 09 March 2026  ABP Majha

Ajit Pawar Accident | Shashikant Shinde यांनी Vidhan Parishad मध्ये अपघाताचा मुद्दा मांडला

१ महिना ९ दिवसात खेळ पालटला पवारांनी खेळाचे रूलच बदलले फडणवीसांनी ओळखलं Sharad Pawar | Sunetra Pawar

Jitendra Awhad | अमेरिका- इस्रायलची मुजोरी आपण का सहन करतोय?

Maharashtra Budget | Sunil Prabhu संतापले, Ajit Pawar यांचं नाव घेत काय म्हणाले?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]