T20 World Cup : Team India चं कौतुक करत Devendra Fadnavis यांनी कोणती घोषणा केली?| Mumbai Tak
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-09
Просмотров: 13550
Описание:
#DevendraFadnavis #T20WorldCup #TeamIndia #BudgetSession2026 #EknathShinde #MumbaiTak
भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा T20 World Cup जिंकला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचं कौतुक आणि अभिनंदन केलं. तसेच अभिनंदनाचा ठराव भारतीय संघाला पाठवला जाणार असल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं.
T20 World Cup : Team India चं कौतुक करत Devendra Fadnavis यांनी कोणती घोषणा केली?| Mumbai Tak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: