Maharashtra Budget Session 2026 : अधिवेशनाचा दहावा दिवस, विधानपरिषदेच्या कामकाजावेळी गोंधळ
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-10
Просмотров: 4381
Описание:
Maharashtra Budget Session 2026 LIVE: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दहावा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवव्या दिवशी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली होती. आज अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी काय होतं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Budget Session 2026 : अधिवेशनाचा दहावा दिवस, विधानपरिषदेच्या कामकाजावेळी गोंधळ
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: