पारंपरिक महाराष्ट्रियन काळ्या मसाल्यातील वाटाण्याची मिसळ|मटार मिसळ|मटार उसळ|वाटाण्याची झणझणीत मिसळ
Автор: poonam basic recipes
Загружено: 2026-01-25
Просмотров: 321
Описание:
पारंपरिक महाराष्ट्रियन काळ्या मसाल्यातील वाटाण्याची मिसळ|मटार मिसळ|मटार उसळ|वाटाण्याची झणझणीत मिसळ
आज आपण पाहणार आहोत काळ्या मसाल्यातील वाटाण्याची झणझणीत मिसळ 🍲
ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.
नाश्त्यासाठी किंवा खास पाहुण्यांसाठी परफेक्ट अशी ही वाटाण्याची मिसळ नक्की ट्राय करा.
ही रेसिपी आवडली तर 👍 Like करा,
📌 Channel Subscribe करा
आणि 📤 Share करायला विसरू नका.
#Misal#MisalRecipe#VatanaMisal
#SpicyMisal#MaharashtrianFood
#IndianStreetFood#वाटाण्याचीमिसळ#मिसळरेसिपी
#मराठीरेसिपी#घरगुतीमिसळ
#काळ्यामसाल्यातीलमिसळ#झणझणीतमिसळ
• साहित्य-
दोन कांदेष
पाव कप सुकं खोबरं
दहा-बारा लसूण पाकळ्या
एक इंच आलं
एक हिरवी मिरची
तीन चमचे तेल
दोन तमालपत्र
पाव चमचा हळद
अर्धा चमचा लाल
एक चमचा काळा मसाला
एक चमचा धना जिरा पावडर
एक चमचा मिसळ मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा कसूरी मेथी
चवीनुसार मीठ
vatana misal,misal,misal recipe,vatanyachi misal,vatanyachi misal recipe,misal pav
black masala misal,kala masala misal
misal recipe in marathi,misal marathi recipe
maharashtrian misal,maharashtrian food
marathi food,traditional misal,spicy misal recipe,kolhapuri misal,homemade misaleasy misal recipe,breakfast recipe,indian breakfast
street food misal,veg misal,vatana recipe
peas misal,misal banavaychi paddhat
misal recipe step by step,misal pav recipe
desi food,indian veg recipeवाटाण्याची मिसळ
वाटाण्याची मिसळ रेसिपी,काळ्या मसाल्यातील वाटाण्याची मिसळ,मिसळ,मिसळ रेसिपी,मिसळ पाव,घरगुती मिसळ
झणझणीत मिसळ,खास महाराष्ट्रीयन मिसळ,पारंपरिक मिसळ,कोल्हापुरी मिसळ,मराठी रेसिपी,मराठी स्वयंपाक
महाराष्ट्रीयन रेसिपी,नाश्त्याची रेसिपी,सोपी रेसिपी,घरचा नाश्ता,भाजी रेसिपी,शाकाहारी रेसिपी,भारतीय रेसिपी
मिसळ कशी बनवावी,मिसळ बनवण्याची पद्धत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: