Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-28
Просмотров: 32144
Описание:
#BolBhidu #AjitPawar #PlaneCrash
२८ जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातात अजित पवारांसह विमानातल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी अपघाताची चौकशी करण्यासाठी AAIB चं पथक दाखल झालं होतं. त्यानंतर या चौकशीचा प्राथमिक अहवाल कधी येणार ? हा प्रश्न विचारला जात होता. त्यातही अजित पवारांचा अपघात की घातपात अशा शंका विचारल्या जात होत्या, त्यामुळे साहजिकच AAIB च्या अहवालात काय समोर येणार हे प्रचंड महत्वाचं होतं, आता अजित पवारांच्या अपघाताला बरोबर एक महिना पूर्ण झालेला असताना AAIB चा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, यामध्ये विमानाचे ब्लॅक बॉक्स, पायलट्स आणि एटीसीचं संभाषण आणि अपघाताच्या कारणांबद्दल खुलासे करण्यात आले आहेत. पण अपघात नेमका कसा झाला ? पायलट्सला आधी विश्रांती मिळाली होती का ? पायलट्सच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेमका काय आहे ? लँडिंगच्या वेळी व्हिजिबलीटी नेमकी किती होती ? अहवालातून काय काय समोर आलं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: