आजवर कोणीही न दाखवलेली ही ट्रिक वापरा;आणि कितीही पुरण भरा! तरीही पोळी फाटणार नाही puranpoli by priya
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2026-02-23
Просмотров: 26487
Описание:
या प्रमाणात बरोबर 8 ते 10 पोळ्या तयार होतात
साहित्य व प्रमाण
एक कप चण्याची डाळ
एक कप गूळ
एक कप घट्ट भरून गव्हाचे पीठ
दोन टेबलस्पून मैदा
एक टेबलस्पून साजूक तूप
चवीपुरते मीठ
पाव चमचा वेलची जायफळ पूड
आवडीप्रमाणे पोळी शेकण्यासाठी तेल किंवा तूप
#holispecilpuranpoli
#puranpolibypriyaskitchen
#priyaskitchenpuranpoli
#priyaskitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
#bristihomekitchen
#bristihomekitchen
#wheatpuranpoli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: