ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

उन्हाळी वाळवण-१|तांदूळ पापड|खिचिया पापड|१/२ किलोच्या योग्य प्रमाणात ३ पट फुलणारे ५० खिचिया पापड

Автор: poonam basic recipes

Загружено: 2026-02-22

Просмотров: 146

Описание: उन्हाळा स्पेशल वाळवणी सिरीजची सुरुवात करत आहोत तांदळाचे पापड किंवा खिचिया पापड या पारंपरिक पदार्थाने
आज आपण पाहणार आहोत 3 पट फुलणारे, खुसखुशीत आणि अगदी बाजारासारखे तांदळाचे पापड घरच्या घरी कसे बनवायचे. ही रेसिपी सोपी, कमी साहित्याची आणि नवशिक्यांसाठीही परफेक्ट आहे.जर तुम्ही उन्हाळ्यातील वाळवणी पदार्थ घरी बनवण्याचा विचार करत असाल, तर ही रेसिपी नक्की करून बघा.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔ तांदळाचे पापड बनवण्याची सोपी पद्धत
✔ खिचिया पापड परफेक्ट फुलण्यासाठी टिप्स
✔ पापड वाळवण्याची योग्य पद्धत
✔ स्टोरेज टिप्स

#तांदळाचेपापड#खिचियापापड#पापडरेसिप
#वाळवणीपदार्थ#उन्हाळास्पेशल#मराठीरेसिपी
#घरगुतीरेसिपी#पारंपरिकपदार्थ#सोप्पीरेसिपी
#गावाकडचीचव#RicePapad#KhichiyaPapad
#PapadRecipe#SummerSpecial
#IndianRecipe#HomemadePapad
#TraditionalRecipe#CrispyPapad
#EasyRecipe#CookingChannel
#FoodVlog#MarathiFood
#poonambasicrecipes #YouTubeShorts
#ShortsRecipe#ViralRecipe#TrendingRecipe
#HomeCooking

साहित्य
अर्धा किलो तांदळाचे पीठ (१भाड पीठ)
दीड भांडे पाणी
१० ग्रॅम पापड खार(१चमचा)
२० ग्रॅम मीठ (१चमचा)
दोन चमचे तिळ
एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा
एक चमचा जिरे
एक चमचा ओवा
आवश्यकतेनुसार तेल

तांदळाचे पापड, खिचिया पापड, तांदळाचे पापड रेसिपी, खिचिया पापड रेसिपी, पापड कसे बनवायचे, वाळवणी पदार्थ, उन्हाळा स्पेशल रेसिपी, मराठी रेसिपी, घरगुती पापड, ३ पट फुलणारे पापड, तांदूळ पापड बनवण्याची पद्धत, rice papad recipe, khichiya papad recipe, rice papad at home, how to make rice papad, homemade papad recipe, summer special recipe, indian papad recipe, crispy rice papad, traditional papad recipe, easy papad recipe, marathi cooking channel, vaalvani recipes, papad drying method, 3 times puff papad
उन्हाळी वाळवण पदार्थ, उन्हाळी वाळवणाचे पदार्थ, उन्हाळी वाळवण, उन्हाळी वाळवण रेसिपी,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
उन्हाळी वाळवण-१|तांदूळ पापड|खिचिया पापड|१/२ किलोच्या योग्य प्रमाणात ३ पट फुलणारे ५० खिचिया पापड

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

होळी विशेष परफेक्ट पुरणपोळी 😍 | मऊसूत, फुगलेली आणि सगळ्या सीक्रेट टिप्ससह | Puran Poli Recipe

१ किलो रेशनच्या तांदळाचे पापड | कुकरमध्ये असं शिजवा पीठ १००% पापड बिघडणार नाहीत Rice Papad Recipe

होळी विशेष कटाची आमटी|कांदा-लसूण विरहीत गोड आंबट चटपटीत कटाची आमटी|Puran Poli Special Katachi Amti

१ किलो प्रमाणात तांदळाच्या पिठाचे खीचीया पापड एकदम सोपी पद्धत | तांदळाचे पापड #ricepapad

मुळ्याचे पराठे|फक्त ॲड करा एक सिक्रेट पदार्थ ज्याने सारण अजिबात ओलसर राहणार नाही|Breakfast Recipe

उडदाचे पापड न लाटात बनवा /उडीद डाळीचे पापड /उडदाचे पापडudadachepapad/Undid papad /पापडरेसिपी

तांदळाचे पापड | Chaval ke pakad | 1 किलोच्या प्रमाणात तिप्पट फुलणारं तांदूळ पापड | Tandlache Papad

गहू अजिबात न भिजवताना न वाटता 4 पट फुलणारी गव्हाची कुरडई बनवण्याची सोपी पद्धत/10 मिनिटात गव्हाची कु.

नागलीच्या पापडांना तडे जाता मग हा पदार्थ वापरा | नागलीचे पापड | nagaliche papad Recipe | nachani pap

गारंटी है इस तरीके से बनाएं चावल के आटे का पापड़ बिना धूप बिना तेल | Chawal ke aate ka papad | papad

“उन्हाळ्यासाठी तयार करा आवळा सिरप-व्हिटॅमिन C ने भरपूर,६ महिने टिकणारे!”इम्युनिटी वाढवणारे आवळा सिरप

2 किलो गव्हाची कुरडई |चिक लाल पडू नये व पांढऱ्याशुभ्र, दुप्पट फुलणाऱ्या कुरडईची सविस्तर KurdaiRecipe

फक्त 1 डब्बा रेशनच्या तांदुळाच्या पिठापासून बनवा 60-70 पांढरे शुभ्र तिप्पट फुलणारे पापड |पापड रेसिपी

ज्वारीच्या बिबड्या/पापड | पापडखार ,सोडा न वापरता खान्देश स्पेशल ज्वारीच्या बिबड्या एकदा करून तर पहा.

१ किलो उडदाचे पापड | एकदाच पापड प्रिमिक्स बनवा पाहिजे तेवढे मळून लाटा कुरकुरीत Udid Dal Papad Recipe

बिना सांचा,मशीन,मोल्ड डिजाइनर पापड़ बनाने का नया तरीका आपको बहुत पसंद आएगा 1बार बनाएं पूरे साल खाएं।

रेशनच्या तांदुळाच्या पिठाचे खीचीया पापड खिशी,घाटा न करता एकदम वेगळ्या पद्धतीने सोपे  पापड/rice papad

खानदेशी वांग्याचे भरीत | Traditional Khandeshi Baingan Bharta Recipe|Easy Baingan Bharta Recipe वांग

बिना साँचा मशीन चार गुना फूलने वाले designer papad बनाने का बिल्कुल नया और आसान तरीका/sabudana chips

पारंपरिक महाराष्ट्रियन काळ्या मसाल्यातील वाटाण्याची मिसळ|मटार मिसळ|मटार उसळ|वाटाण्याची झणझणीत मिसळ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]