ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

वेटरची मुलगी बनली राज्यसभेची खासदार, ज्योती वाघमारेंनी संघर्षातून संसद गाठली | KARYARAMBH

Автор: karyarambh

Загружено: 2026-03-05

Просмотров: 2766

Описание: #RajyaSabhaElection #MaharashtraPolitics #SharadPawar #EknathShinde #BJP #AjitPawar #JyotiWaghmare #RamdasAthawale #VinodTawde #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraNews #PoliticalNewsMarathi #BreakingNewsMarathi #IndianPolitics #Rajkaran #Karyarambh

राज्यसभेच्या महाराष्ट्रातून रिक्त होणार्‍या सात जागेसाठी आज निवडणूक प्रक्रीया पार पडली. शिवसेना शिंदे गट आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवणार अशी चर्चा असतानाच ऐनवेळी शिंदेंनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे राज्यसभेची सातवी जागा बिनविरोध निघाल्यात जमा आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाकडे एक जागा निवडून दिल्यानंतरही सर्वाधिक 19 मते अतिरिक्त होती. तरीही त्यांनी सातव्या जागेसाठीची निवडणूक टाळली. महाराष्ट्रातून राज्यसभेवर भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते, रामराव वडकुते, अजित पवार गटाकडून पार्थ पवार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार असे सात जणांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं गणित कुठं फिस्कटलं, राज्यसभेचं आकड्याचं गणित नेमकं कसं होतं, आणि शिंदेंनी उमेदवार म्हणून दिलेल्या ज्योती वाघमारे यांचा वेटरची मुलगी ते राज्यसभेच्या खासदार हा प्रवास नेमका कसा आहे, हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ.

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वेटरची मुलगी बनली राज्यसभेची खासदार, ज्योती वाघमारेंनी संघर्षातून संसद गाठली | KARYARAMBH

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Supriya Sule on Parth Pawar : कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

Supriya Sule on Parth Pawar : कान उघडे ठेवं, अभ्यासपूर्ण बोलं; आत्याचा पार्थ पवारला सल्ला

LIVE दादा गेल्यानंतर विधानसभेत मोठी घडामोड , विधानसभा अधिवेशन लाईव्ह | Maharashtra Assembly LIVE

LIVE दादा गेल्यानंतर विधानसभेत मोठी घडामोड , विधानसभा अधिवेशन लाईव्ह | Maharashtra Assembly LIVE

Sanjay Raut Press | 'वाघमारे आमच्यावर सतत टीका करतात, ते त्यांच्या पक्षाचे संस्कार'

Sanjay Raut Press | 'वाघमारे आमच्यावर सतत टीका करतात, ते त्यांच्या पक्षाचे संस्कार'

Eknath Shinde Strategy on Rajyasabha | शिंदे- पवारांची आधीपासून केमिस्ट्री; राज्यसभेत आजोबासोबत नातू

Eknath Shinde Strategy on Rajyasabha | शिंदे- पवारांची आधीपासून केमिस्ट्री; राज्यसभेत आजोबासोबत नातू

LIVE : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय? Rajya Sabha Election 2026 बिनविरोध | Budget Session 2026

LIVE : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय? Rajya Sabha Election 2026 बिनविरोध | Budget Session 2026

राज्यसभा निवडणूक सत्ताधार्‍यांची आघाडी । विरोधकांची बिघाडी ।। Shrikant Umrikar

राज्यसभा निवडणूक सत्ताधार्‍यांची आघाडी । विरोधकांची बिघाडी ।। Shrikant Umrikar

News Ki Pathshala | Sushant Sinha: Nitish Kumar राज्यसभा क्यों जा रहे हैं? | PM Modi | Amit Shah

News Ki Pathshala | Sushant Sinha: Nitish Kumar राज्यसभा क्यों जा रहे हैं? | PM Modi | Amit Shah

एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांना पाठिंबा फडणवीसांना मोठा धक्का, eknath Shinde Shivsena on rohit pawar

एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांना पाठिंबा फडणवीसांना मोठा धक्का, eknath Shinde Shivsena on rohit pawar

AZERBEJDŻAN ZAATAKOWANY, IRAN PŁONIE, CENY ROPY W GÓRĘ

AZERBEJDŻAN ZAATAKOWANY, IRAN PŁONIE, CENY ROPY W GÓRĘ

Rahuri By Election Exclusive | राहुरीचा रणसंग्राम : अक्षय कर्डिले बिनविरोध की तनपुरे देणार फाईट?

Rahuri By Election Exclusive | राहुरीचा रणसंग्राम : अक्षय कर्डिले बिनविरोध की तनपुरे देणार फाईट?

Trump U-Turn : अमेरिका ने सेना भेजने से अब क्यों मना कर दिया? Iran ने पूरा खेल ही पलट गया..

Trump U-Turn : अमेरिका ने सेना भेजने से अब क्यों मना कर दिया? Iran ने पूरा खेल ही पलट गया..

Wankhede Stadium परत घ्या, Sudhir भाऊंच्या मागणीवर शेलारांचा आक्षेप, अखेर बावनकुळेंची मध्यस्थी

Wankhede Stadium परत घ्या, Sudhir भाऊंच्या मागणीवर शेलारांचा आक्षेप, अखेर बावनकुळेंची मध्यस्थी

Coffee Par Kurukshetra: पहली बार बिहार में BJP का सीएम बनेगा? । Nitish Kumar | Bihar Political News

Coffee Par Kurukshetra: पहली बार बिहार में BJP का सीएम बनेगा? । Nitish Kumar | Bihar Political News

Iran पर हमले को धर्मयुद्ध क्यों बताया जा रहा? Trump Netanyahu की कौन सी चाल? Khamenei | Rajdoot

Iran पर हमले को धर्मयुद्ध क्यों बताया जा रहा? Trump Netanyahu की कौन सी चाल? Khamenei | Rajdoot

महाराष्ट्र विधानसभा ( अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६  ) थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र विधानसभा ( अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ ) थेट प्रक्षेपण

राहुल शेवाळेना डावललं, ज्योती वाघमारेंना उमेदवारी, शिंदेसेनेत नाराजीचा भडका Eknath Shinde Rajyasabha

राहुल शेवाळेना डावललं, ज्योती वाघमारेंना उमेदवारी, शिंदेसेनेत नाराजीचा भडका Eknath Shinde Rajyasabha

आर.आर. आबांच्या लेकावर शरद पवारांचा दृढ विश्वास, राज्यसभेच्या अर्जावर 'सूचक' म्हणून दिलं नाव

आर.आर. आबांच्या लेकावर शरद पवारांचा दृढ विश्वास, राज्यसभेच्या अर्जावर 'सूचक' म्हणून दिलं नाव

फक्त एका खासदारकीसाठी साहेबांनी सगळेच गमावले | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

फक्त एका खासदारकीसाठी साहेबांनी सगळेच गमावले | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

Why Jyoti Waghmare for Rajya Sabha seat? | या कारणामुळे शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं

Why Jyoti Waghmare for Rajya Sabha seat? | या कारणामुळे शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं

⚡️Началось! Озверевший Путин ОБРУШИЛСЯ на россиян. Обращение ВЗОРВАЛО сеть. ЯКОВЕНКО, КУР | Лучшее

⚡️Началось! Озверевший Путин ОБРУШИЛСЯ на россиян. Обращение ВЗОРВАЛО сеть. ЯКОВЕНКО, КУР | Лучшее

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]