LIVE : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय? Rajya Sabha Election 2026 बिनविरोध | Budget Session 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-05
Просмотров: 7549
Описание:
राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2026) बिनविरोध होणार आहे.राज्यसभेच्या सात जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नऊ जणांनी अर्ज भरले मात्र त्यातील दोन अर्जांवर सूचक, अनुमोदकांची नावे नसल्याने ते बाद ठरतील. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election 2026) बिनविरोध होणार आहे. मविआचे (MVA) शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale), भाजपचे (BJP)सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde), माजी आमदार रामराव वडकुते (Ramrao Wadkute), माया इवनाते ( Maya IVNATE), पार्थ पवार (Parth Pawar)आणि डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)यांची बिनविरोध निवड होणार आहे.आता फक्त औपचारिकता बाकी राहिलीय. दुसरीकडे आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026)आज सादर होणार आहे.राज्यावर 9 लाख 32 हजार कोटीचं कर्ज असून व्याज फेडण्यासाठी 65 हजार कोटी लागतात.अनेक विकासकामांना लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेमुळे ब्रेक लागल्याची चर्चा आहे.त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानंतर (Ajit Pawar Death) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )कसा अर्थ संकल्प मांडतात याकडे लक्ष असेल.तिकडे इस्त्राईल-इराण-अमेरिका युद्ध (iranisraelUSAWar) सुरुच आहे.भारताने पहिल्यांदाच युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री (Vikram Mistri)यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी करत खामेनी (Khameni) यांना श्रद्धांजली वाहिली.भारताने अधिकृतरित्या खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी केलाय.
#MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #MaharashtraAssemblySession2026
#MaharashtraBudgetSession2026
#RajyaSabhaElection2026 #MaharashtraBudgetSession2026 #iranisraelUSAWar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: