Eknath Shinde Strategy on Rajyasabha | शिंदे- पवारांची आधीपासून केमिस्ट्री; राज्यसभेत आजोबासोबत नातू
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-03-05
Просмотров: 1945
Описание:
Eknath Shinde's Strategy on Rajyasabha | शिंदे- पवारांची आधीपासून केमिस्ट्री; राज्यसभेत पहिल्यांदाच आजोबासोबत नातू!
-
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सात नावं निश्चित झाली आहेत. महाराष्ट्रातून सर्व उमेदवारांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरले. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते तसेच महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारी देण्यामागील घडामोडींचं लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
-
#RajyaSabhaElection #EknathShinde #SharadPawar #ParthPawar #JyotiWaghmare #shivsena #SharadPawaronRajyasabha #RajyasabhUpdates #RajyaSabha2026 #Maharashtra #YogeshKute #LetsUppKhabarbaat #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: