ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

कोर्टाच्या आदेशानंतर Dadar मधला Kabutar Khana बंद, कबुतरांमुळं खरंच माणसांना गंभीर आजार होऊ शकतात ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-08-05

Просмотров: 31849

Описание: #BolBhidu #Dadar #Kabutarkhana

गेल्या वर्षीची एक घटना. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आलं. या मुलीला सतत खोकला येत होता. पण काही दिवसातंच हा खोकला इतका वाढला की या मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये या मुलीच्या सगळ्या टेस्ट झाल्या, तेव्हा समोर आलं, की या मुलीच्या फुफ्फुसावर सूज आली होती. मुलीला हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनायटीस नावाचा आजार झाला होता. कबुतरांचे पंख किंवा पंख फडफडल्यानंतर जी पिसं उडतात त्याच्या अँलर्जीमुळं हा आजार झाल्याचं धक्कादायक कारण समोर आलं. हॉस्पिटलनं या घटनेनंतर एक रिपोर्ट तयार केला.

त्यानुसार कबुतरांमुळं माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो हे तज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासानंतर सांगण्यात आलं. आता ही काही पहिली किंवा शेवटची घटना नाही, ज्यात कबुतरांमुळं माणसांच्या आरोग्यावर परिणाम झाला. पण शांततेचं प्रतीक मानली जाणारी कबुतरं आज माणसाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतायत हे वारंवार तज्ञांकडून आणि या विषयावर अभ्यास करणाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. पण खरंच कबुतरांमुळं माणसांना आजार होऊ शकतात का ? असं असेल तर त्यामागची वैद्यानिक कारणं नेमकी काय? आणि त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
कोर्टाच्या आदेशानंतर Dadar मधला Kabutar Khana बंद, कबुतरांमुळं खरंच माणसांना गंभीर आजार होऊ शकतात ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Parth Pawar यांच्यामुळे आधी Madha Loksabha सोडली,आता Sharad Pawar राज्यसभादेखील सोडणार ? #rajyasabha

Kabootarkhana Vastav EP 119 : सुंदर कबुतरं आणि धोकादायक पारवे, यातला फरक ओळखा!

AI Impact Summit 2026: Galgotias University Robotic Dog मुळे कशी फसली ? जगभरात चेष्टा कशामुळे झाली ?

Kolhapur News : ही आहेत कोल्हापुरातली टॉप ५ श्रीमंत माणसं | Rich People in Kolhapur | Vishaych Bhari

Bhigwan Kidnapping Case: त्या मुलाशी ९ वर्ष संबंध, मुलीचा व्हिडीओ, Padalkar, Jagtap यांचे आरोप काय ?

Explainer Katta:Emmanuel Macron,Modi यांच्या उपस्थितीत झालेली India France Defence Deal ऐतिहासिक का?

Solapur Kaand! | Pranit More | Marathi Stand-Up Comedy

Тоннель под Ла-Маншем | Потрясающие инженерные решения, лежащие в его основе

Pigeon Feeding Ban: दादर Kabootar Khana विवाद, कोर्ट के आदेश पर BMC की कार्रवाई

Почему проект Аурус закрыт? Сергей Асланян

Gold Price अजून कोसळणार ? Russia-America Deal मुळे भारतात सोन्याचे भाव 1 लाख रुपयांच्या खाली येणार ?

Org*sm Explained: What It Means for Men and Women | @drsabiha.marathi  | Khuspus with Omkar

Ajit Pawar यांच्या विमानाचा पायलट Sumit Kapoor ला ब्लॅकमेल केलं, BlackBox कसा जळाला ? Rohit Pawar PC

tv9 Marathi Special Report | कबुतरांवरुन धर्मांचा वाद : Dadar Kabutar khana

Pudhari dhrula  | अती माणसाळल्यामुळे कबुतरं धोकादायक? #kabutarkhana #dadarkabutarkhana

Bapu Biru Wategaonkar यांचा तुरुंगातून बाहेर आलेला मुलगा सध्या काय करतो? | Vishaych Bhari

Bhigwan Girl Kidnapping: ४ दिवसावर लग्न, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण, काय घडलं ?

Mumbai Kabutar Khana : मुंबईतील कबुतरखाने बंद येत आहे, कबुतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो?

Explainer Katta: US Congress मध्ये H1B Visa Elimination Bill सादर, विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार?

КОГДА КОТ В ДОМЕ ХОЗЯИН. САМЫЕ СМЕШНЫЕ МОМЕНТЫ С КОШКАМИ 2026

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]