Ajit Pawar यांच्या विमानाचा पायलट Sumit Kapoor ला ब्लॅकमेल केलं, BlackBox कसा जळाला ? Rohit Pawar PC
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-17
Просмотров: 106880
Описание:
#BolBhidu #RohitPawar #AjitPawarDeath
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, ही घटना अपघात होती का घातपात याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी वारंवार वेगवेगळ्या शंका बोलून दाखवल्या, मागच्या आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले. मंगळवारी १७ फेब्रुवारीला विमानाच्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे डॅमेज झाल्याचं AAIB कडून सांगण्यात आलं, त्यानंतर बुधवारी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा या विषयावर पत्रकार परिषद घेत विमानाच्या ब्लॅकबॉक्सबद्दल, विमानाच्या न जळालेल्या केबल्स बद्दल, विमानाच्या इन्शुरन्सबद्दल अनेक सवाल उपस्थित केले, विमान मुद्दामून पाडलं असा आम्हाला संशय आहे, असं म्हणत काही गंभीर आरोप केले आणि धक्कादायक माहितीही समोर आणली. रोहित पवारांनी नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले ? कोणती माहिती समोर आणली ? पाहूयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: