ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Parth Pawar यांच्यामुळे आधी Madha Loksabha सोडली,आता Sharad Pawar राज्यसभादेखील सोडणार ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-19

Просмотров: 13231

Описание: #BolBhidu #ParthPawar #SharadPawar

आजवरच्या राजकारणात एखाद्या निवडणूकीची चर्चा होवून माघार घेण्याची वेळ शरद पवारांवर कधी आली नव्हती, पण 2019 च्या लोकसभेत ती आली, अन् त्याचं कारण ठरले पार्थ पवार. यावेळी माध्यमांसोबत बोलताना पवार म्हणाले होते, एकाच घरातल्या कितीजणांना संधी द्यायची. म्हणून मी माघार घेतोय… आत्ता हा इतिहास सांगायचं नेमकं कारण काय? तर राज्यसभेची निवडणूक. शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होतायत. स्वतच्या पक्षाच्या हिंम्मतीवर लढायचं म्हणलं तर त्यांच्याकडे संख्याबळ नाही. अशा वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे संख्याबळ आहे, पण अजित पवार गटाला आपल्या कोट्यातून पार्थ पवारांना संधी द्यायची आहे. 2019 च्या लोकसभेत पार्थ यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागली होती, आत्ता पुन्हा एकदा पार्थ यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागू शकते अस बोललं जातय. साहजिक आत्ताचा सामना कसा रंगतोय. पार्थ विरुद्ध पवार हे पडद्यामागचं राजकारण कसं आकाराला येतय, समजून घेवूया या व्हिडीओतून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Parth Pawar यांच्यामुळे आधी Madha Loksabha सोडली,आता Sharad Pawar राज्यसभादेखील सोडणार ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

BJP कडून Rajyasabha वर कोणकोण जाणार ? Vinod Tawde ते Ranjeetsingh Nimbalkar कोणाची नावे चर्चेत ?

India AI Impact Summit 2026 : गलगोटिया युनिव्हर्सिटीचा खोटारडेपणा, चीनी रोबोडॉग चोरला, मंत्रीही फसले

Tamil Bramhi Inscriptions: Valley of the Kings Egypt मध्ये सापडलेल्या शिलालेखांनी काय रहस्य उलगडलं ?

AI में भारत की कंपनियों की बात कम, गूगल, Nvidia, एंथ्रोपिक की बात ही क्यों हो रही है?

मविआसाठी पवार असून अडचण नसून खोळंबा, भाजप सावध | Sharad Pawar Retirement

Gold Price अजून कोसळणार ? Russia-America Deal मुळे भारतात सोन्याचे भाव 1 लाख रुपयांच्या खाली येणार ?

शिवाली, ओंकार, समीर, शिवाली, प्रसाद आणि निखिल | Maharashtrachi HasyaJatra | New Season |Best Comedy

Ajit Pawar महायुती सोडून Sharad Pawar यांच्यासोबत विरोधी बाकावर बसणार होते ? कोणत्या राजकीय हालचाली?

मला बी खासदार होऊ द्या की रं, ठाकरे-पवारांची अंतिम इच्छा?

रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतली ती 5 नावं कोणती? Rohit Pawar's Explosive Claims | SK3

Narhari Zirwal प्रकरणात कठोर भूमिका, Baramati मध्ये जनता दरबार, Sunetra Pawar नेतृत्व सिद्ध करतायत ?

Rajyasabha Election 2026 | मविआत राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच? | Sharad Pawar

Pudhari News | शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार, धर्मानिरपेक्ष सुनेत्रा पवार | Pudhari Dhurla

विलिनिकरणाच्या चर्चा थांबल्या पण Ajit Pawar यांची राष्ट्रवादी फुटणार ? Sharad Pawar गटाचा प्लॅन काय?

Explainer Katta: US Congress मध्ये H1B Visa Elimination Bill सादर, विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार?

Raj Thackeray ,Ekanth Shinde भेटीनंतर ,शिवसेनेचा भाऊ पळवल्याचा टोला? आदित्य ठाकरेंचं मौन का?

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 764 - Full Episode -  12 Jan 2026

Tv9 Marathi News Top Headline Today | 19 February 2026 | 6 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Muslim Reservation: मुस्लिम समाजाचं 5% SBC आरक्षण रद्द, Devendra Fadnavis सरकारचा निर्णय नेमका काय ?

India hasn’t PEAKED yet - and why that’s GOOD NEWS | IND vs NED Review | Jatin Sapru

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]