AI Impact Summit 2026: Galgotias University Robotic Dog मुळे कशी फसली ? जगभरात चेष्टा कशामुळे झाली ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-19
Просмотров: 167871
Описание:
#BolBhidu #GalgotiasDog #AISummit
दिल्लीत सध्या AI Impact Summit सुरु आहे, सगळ्या जगातून टॉपची लोकं आली आहेत, ज्या रूमचं भाडं लईत लईत ६ हजार असतं, त्याचं भाडं लाखात आहे. कारण लोकांना भारतीयांनी केलेले AI मधले अविष्कार बघायचे आहेत. यातच गलगोटीयाज युनिव्हर्सिटीचा स्टॉल होता, यात त्यांनी डिस्प्लेला रोबोटिक डॉग ठेवला होता, आमच्या युनिव्हर्सिटीने बनवला आहे, असं म्हणत या कुत्र्याची जाहिरात केली, पण याच कुत्र्याने बाजार उठवला, कारण हा रोबोटिक कुत्रा चीनच्या कंपनीने बनवला होता, जो भारतात २-३ लाखाला विकत मिळतो. चोरी पकडली गेली आणि प्रचंड ट्रोलिंग झालं, इतकं की गलगोटीयाज युनिव्हर्सिटीचा स्टॉल समिटमधून काढून टाकला. इज्जत फक्त त्यांची नाही सगळ्या भारताची गेली, तेही इंटरनॅशनल लेव्हलला. त्यात यात भर टाकली ती या समिटच्या फेल गेलेल्या मॅनेजमेंटने. पण एका कुत्र्याने नेमका कसा ? कुठे ? किती ? कोणाचा ? बाजार उठवला आहे, तेच सांगणारी स्टोरी.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: