TPM Marathi Song 326 - Devadhidev Yeshu Uthla (2026 Mumbai Convention Marathi Song No. 5)
Автор: Prince Ashley
Загружено: 2026-02-05
Просмотров: 104
Описание:
CHRIST'S RESURRECTION
1 देवाधिदेव येशू उठला
येशू राजा मृत्यूतून उठला
दिव्य शक्तीने प्रथमफळ बनूनी
आम्हासाठी ख्रिस्त उठला.
धृः गाऊया हर्षित होऊ या
जीवनदाता येशू उठला
मृत्यू, कबर, नरकावर, जय मिळविला
त्याचा जय, आमचा ही जय आहे.
2 देवपुत्र येशू प्रभूला
तुम्ही मृतांमध्ये का शोधिता?
पवित्र आत्म्याने व पुनरुत्थित शक्तीने
आम्हासाठी ख्रिस्त उठला.
3 हे मरणा तुझी नांगी कोठे ?
अधोलोका तुझा विजय कोठे ?
संपूर्ण नाश करण्यास दुष्ट शक्तीचा
आम्हासाठी ख्रिस्त उठला.
4 गौरवी आत्म्याच्याद्वारे
नश्वर देह संजीवित करुनी
क्षणात मर्त्य शरीर रूपांतर करण्या
आम्हासाठी ख्रिस्त उठला.
5 ख्रिस्ताचा जय जयकार करूया
सदाजीवी प्रभूचा गौरव करूया
मृत्यूवर आम्हासाठी त्याने जय मिळविला
युगानुयुग जयघोष करूया.
#tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: