TPM Marathi Song 322 - Prabhucha Prabhu Va Devadhi Dev (2026 Mumbai Convention Marathi Song No. 1)
Автор: Prince Ashley
Загружено: 2026-02-05
Просмотров: 31
Описание:
HIS MERCY ENDURETH FOREVER
1 प्रभूचा प्रभू व देवाधि देव, मोठे अद्भुत कृत्य करणारा देव
तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे, त्याने स्वर्ग, पृथ्वी निर्माण केली
त्याची दया सनातन आहे (2)
धृः धन्यवाद (२) देवाला धन्यवाद, कारण तो चांगला, दयाळु देव हा
नित्य स्तुती, मान, गौरव त्याला, आदर, भय, पराक्रम त्याला
त्याची दया सनातन आहे (२)
2 इस्रायलांना मिसरातून साडविले, अरण्यात चाळीस वर्ष चालविले
कनांनातील राजांना ठार केले, त्यांना देश वतन करून दिले
त्याची दया सनातन आहे. (२)
3 शलमोनाने जेव्हा प्रार्थना केली, देवाचे गौरव भरले मंदीरी
प्रवेश करू न शकले याजक, लोकांनी केले स्तवून नमन
त्याची दया सनातन आहे (२)
4 यहोशाफाटावर शत्रू चालून आले, त्याने सैन्यापुढे गाणारे ठेवले
गाऊनी देवाची स्तवन केले, आपसात लढूनी शत्रु नाश झाले
त्याची दया सनातन आहे (२)
5 मनापासून उपकार स्मरण करा त्याचे, कारण तो परम थोर देव आहे
माझ्या विषयी सर्व सिद्धीस नेतो, आगमनासाठी तयार करतो
त्याची दया सनातन आहे. (२)
#tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: