TPM Marathi Song 323 - Hey Deva Kripa Kar Aamchyavar (2026 Mumbai Convention Marathi Song No.2)
Автор: Prince Ashley
Загружено: 2026-02-05
Просмотров: 97
Описание:
HAVE MERCY ON US
धृः हे देवा कृपा कर आमच्यावर
हे देवा दया, कर आम्हांवर,
तारण आमचे येशू तू करीपर्यंत,
नेत्र लावितो तुझ्या चेहेऱ्यावर
1 नेत्र देवाकडे नित्य हे
जाळ्यातून पाय सोडवील तो
मी निराश्रित आहे व दीन आहे,
माझ्यावर आता प्रसन्न हो
2 देवाकडून जे तारण येते,
त्याची वाट पाहणे हे बरे,
ज्याचे मन देवा ठायी स्थिर झाले,
त्यास पूर्ण शांती हे खरे
3 मी धीराने त्याची वाट पाहिल,
तेव्हा तो माझा धावा ऐकिल,
दलदलीच्या चिखलातून तो बाहेर काढील,
खडकावर पाय स्थिर करील
4 ज्यांनी देवाकडे पाहिले,
ते कधी लज्जित होणार नाहीत.
गरुडाच्या पंखानी उडतील ते,
धावूनी ते कधी दमणार नाहीत
5 नागरिकत्व स्वर्गात आमचे,
येशूच्या येण्याची वाट पाहीन,
सामर्थ्याने त्याच्या शरीर हे आमचे,
गौरवात रूपांतर करील
#tpm #maratisong #tpmsong #tpmmaratisong2026 #mumbaiconvention #mumbaiconventionsongs2026 #tpmmumbaiconventionsong2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: