मेथी
Автор: प्रवास, स्वाद आणि बरंच काही! 😍
Загружено: 2026-02-17
Просмотров: 25
Описание:
नमस्कार रसिकहो! आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट 'मेथी-कांदापात घालून वांग्याचं हिरवं भरीत'. नेहमीच्या भरतापेक्षा याची चव अगदी वेगळी आणि भन्नाट लागते. हिवाळ्याच्या दिवसात बाजरीच्या भाकरीसोबत हे भरीत म्हणजे सुखच!
साहित्य (Ingredients):
भाजलेली वांगी
ताजी मेथीची भाजी (बारीक चिरलेली)
कांदापात
टोमॅटो
हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा
कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: