NZ vs SA Semifinal: Finn Allen Century च्या आधी ती ओव्हर आणि De kock Catch मुळे मॅच कशी निसटली ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-04
Просмотров: 28039
Описание:
#BolBhidu #NZvsSA #T20WorldCup2026
वनसाईड. एका शब्दात वर्णन करायचं झालं, तर वनसाईड हाच शब्द आहे. हाय व्होल्टेज होईल असा अंदाज होता, पण न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेचं आव्हान वनसाइड परतवून लावलं. फिनने ३३ बॉलमध्ये सेंच्युरी केली, मॅट हेनरीने प्रॅक्टिस नसताना मॅच फिरवली आणि मैदानात दिसले ते आफ्रिकन टीमचे पडलेले खांदे. १७० चं टार्गेट १३ ओव्हर्सच्या आत पूर्ण करत न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेला दणका कसा दिला ? एक कॅच आणि एक ओव्हर मॅच फिरवणारी कशी ठरली ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: